• No News Found
Rotary International District 3131

Success mantra for SSC students by Pune Sahawas

Success mantra for SSC students
08 Dec, 2018

Beneficiaries : 1000

Cost : 5000

President :

Rotarian Team : NA

Non Rotary Partner :

Description :
"Success Mantra for 10th SSC Board" नवीन अभ्यासक्रमाची परीक्षा.... Without Tension इयत्ता दहावीतील विद्यार्थी व पालकांकरिता विनामूल्य सेमिनार...... मार्च २०१९ SSC बोर्ड परीक्षेकरिता विशेष टिप्स व टेक्निकसह एस. एस. सी बोर्डातील तज्ज्ञ व अनुभवी विषय शिक्षकांकडून मार्गदर्शन 🎯 नवीन मूल्यमापन पद्धती व पेपर पॅटर्न 🎯 वेळेचे नियोजन 🎯 लेखन तंत्र 🎯 स्व अध्ययनाची गरज 🎯 ९०% चे तंत्र 🎯पालकांसाठी ही उपयुक्त मार्गदर्शक : १) डॉ. जयश्री अत्रे- गणित ( SSC बोर्ड सदस्या) २) डॉ. सुलभा विधाते- शास्त्र (SSC बोर्ड सदस्या ) ३) डॉ. गणेश राऊत- इतिहास ( SSC बोर्ड सदस्य ) ४) श्री. अच्युत सोमण-इंग्रजी ५) सौ. सुवर्णा कराडकर-भाषा दिनांक: ८डिसेंबर २०१८ वेळ :५ ते ८ संध्याकाळी स्थळ : मनोहर हॉल ज्ञानप्रबोधिनी, सेक्टर नं २५ प्राधिकरण, निगडी ४११०४४. ★ विनामूल्य नोंदणीसाठी- ९०४९९९२८०७/८/९ आपल्या परिचयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत अवश्य पोचवा

Tags:
Literacy