• No News Found
Rotary International District 3131

Aarogya Vyakhyanmala 2018 third day by Chinchwad-Pune

Aarogya Vyakhyanmala 2018 third day
07 Oct, 2018

Beneficiaries : 1250

Cost : 35000

President :

Rotarian Team : NA

Non Rotary Partner :

Description :
अवयवदान चळवळ बनावी : कपिल झिरपे अवयवदानाविषयी विदेशामध्ये मोठी प्रगती झाली आहे, त्याबाबत भारतात कमी जनजागृती असल्याने अवयवदान हा उपक्रम न होता चळवळ होण्याची गरज आहे. असे मत डॉ. कपिल झिरपे यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ चिंचवड, समाजसेवा केंद्र , पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ पिंपरी इनरव्हील क्लब ऑफ पिंपरी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या आरोग्य व्याख्यानमालेत 'अवयवदान : एक श्रेष्ठ दान (समाज व गैरसमज)' या विषयावर ते बोलत होते. डॉ. शैलेश पालेकर, रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, बाळकृष्ण खंडागळे, पिंपरी चिंचवड डॉक्टर्स अससोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत जिवतोडे, कार्याध्यक्ष डॉ. संजीव दात्ये, नितीन ढमाले, इनरव्हील क्लब च्या अध्यक्षा मनीषा समर्थ, डॉ. शोभना पालेकर, मीना गुप्ता, डॉ. शीतल उपस्थितीत होते.