Rotary 3131 - Meeting Details

Club Foundation Day

Meeting Details

Club Name Pune Sinhagad Road
Meeting Date 14 May 2022
Meeting Time 19:00:00
Location Hotel President, Lane No.8, Near Garware College, off Karve Road, Pune 411004
Meeting Type Club Assembly
Meeting Topic Club Foundation Day
Meeting Agenda प्रिय मित्र मैत्रिणींनो, शनिवार,14 मे रोजी आपला क्लब डे आपण हॉटेल प्रेसिडेंट येथे साजरा करणार आहोत. आपल्या सर्व उत्साही सभासदांनी एक मस्त, हलका फूलका कार्यक्रम बसवीला आहे. आपली ऍडमिन डायरेक्टर स्वाती ने कार्यक्रम चांगला होण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.सर्व सभासद चार चार तास प्रॅक्टिस गेले कित्येक दिवस हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी करत आहेत. तेंव्हा सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला दाद द्यावी ही विनंती. ??
Chief Guest TBD
Club Members Present
Minutes of Meeting