Rotary 3131 - Project Details

24-08-2017 - 24-08-2017

रोटरी क्लब शिक्रापुर व औद्योगीक क्षेत्रातील अनेक कामगार संघटना एकत्र येवून कोंढापूरी येथील जिल्हा परिषद शाळेत रक्तदान शिबीर आयोजित केले होते.कै.श्रीकांत रोकडे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या शिबिरा मध्ये 178 रक्तदात्यानीं रक्तदान केले.या वेळी भरघोस प्रतिसादाबद्दल पिंपरी चिंचवड रक्तपेढ़ीच्या वतीने रोटरी क्लब शिक्रापुर चा सन्मान करण्यात आला.

Project Details

Start Date 24-08-2017
End Date 24-08-2017
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 60
No of direct Beneficiaries 250
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others