Rotary 3131 - Project Details

03-09-2017 - 03-09-2017

रोटरी क्लब रोहा च्या वतीने आज एक गाव एक गणेशउत्सव मंडळाचा सन्मान करण्यात आला क्लब चे अध्यक्ष श्री राकेशजी कागडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः उत्सवाच्या ठिकाणी येऊन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.वसंत भट , उत्सव समिति कार्याध्य्क्श श्री हर्षद भाटे यांना सन्मानचिन्ह प्रदान केले . शहरातील शिक्षक असो अथवा सेवाभावी डॉक्टर्स असो किंवा गणेशउत्सव सारख्या संस्था असो रोटरी क्लब ऑफ रोहा ने कायम कौतुकाची थाप देवून प्रोत्साहन दिले आहे , प्रेरणा दिली आहे त्याबद्दल रोटरी क्लब रोहा व पदाधीकारी यांचे आभार !

Project Details

Start Date 03-09-2017
End Date 03-09-2017
Project Cost 500
Rotary Volunteer Hours 1
No of direct Beneficiaries 25
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others