Rotary 3131 - Project Details

14-04-2018 - 14-04-2018

मिडटाऊन रोटरी पनवेल यांच्या माध्यमातून जिल्ह्यतील २५ शाळा डिजिटल सुधागड च्या १२ शाळांचा संयुतीक उदघाटन नवघर शाळेत सम्पन्न तालुका सुधागड (१२ शाळा) करचुंडे, वावलोली,सिद्धेश्वर, पाच्छापूर,ठाणाळे,विजयनगर,बहिरमपाडा, कवेले, शिरसेवाडी,नवघर,वावे, वाघोशी तालुका अलिबाग (१शाळा) के.इ. एस.बारिया, प्राथमिक शाळा-पेझारी तालुका-पनवेल(१शाळा) शाळा-वळवली तालुका -मुरुड मिठागर, खामदे,टोकेखर,राजपुरी,डोंगरी,शिघरे,खारआंबोली,विहूर, सातिर्डे, गोपाळवट, सन २०१६/१७ पहिल्या टप्यात एकूण १३ शाळा डिजिटल झाल्या तर २०१७/१८ या दुसऱ्या टप्यात १२ शाळा डिजिटल झाल्या, सुधागड तालुक्यातील या १२ शाळांचा उदघाटन कार्यक्रम दि१४ एप्रिल १८ रोजी शाळा नवघर येते संयुक्तिक घेण्यात आला. २०१६ रोजी सुधागड मधील पहिली डिजिटल शाळा पिलोसरी मिडटाऊन रोटरी च्या माध्यमातून झाली,अन ग्रामीण भागातील अशा प्राथमिक शाळा डिजिटल करण्याचे अभिवचन रोटरी ने अंबिकेस दिले,अन त्यातूनच आंबीके सरांच्या प्रयत्नातून व पाठपरव्यातून आज एकूण 25 शाळा डिजिटल झाल्या,रोटरीच्य कार्याने आज या शाळेतील मुले ई लर्निंग द्वारे स्मार्ट शिक्षण घेत आहेत,भविष्यात मिडटाऊन रोटरी शिक्षणात अश्याच प्रकारची मदत वृद्धीगत करतील आणि हा दुवा असच वाढत राहील. उदघाटन कार्यक्रम सम्पन्न झाला

Project Details

Start Date 14-04-2018
End Date 14-04-2018
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 60
No of direct Beneficiaries 1000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy