Rotary 3131 - Project Details

06-04-2018 - 16-04-2018

Distribution of tabs to primary school students st muthalane काल आपल्या क्लबच्या वतीने मुथाळणे आश्रम शाळेत १० काँम्पूटर टॅब्लेट देण्यात आले. त्यात १ली ते ७ वी पर्यंतचा अभ्यासक्रम साॅफ्टवेअरच्या स्वरुपात असून, विद्यार्थी स्वतः शिकू (self study) शकतील. माझ्याबरोबर आलेले फार ईस्ट क्लबचे माजी अध्यक्ष पंकज पटेल वमंडळी शाळा,विद्यार्थी न् शिक्षकांचे योगदान पाहून खूपच प्रभावित झाले. त्यांच्या क्लबच्यावतीने त्यांनी शाळेला १ ली ते १० ला उपयुक्त होईल अशी सुसज्ज प्रयोगशाळा दान म्हणून देण्याचे वचन दिले.

Project Details

Start Date 06-04-2018
End Date 16-04-2018
Project Cost 80000
Rotary Volunteer Hours 40
No of direct Beneficiaries 200
Partner Clubs Rc Poona north
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy