Rotary 3131 - Project Details

26-08-2020 - 01-09-2020

सालाबाद प्रमाणे याही वर्षी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी टीम शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन यांच्याबरोबर निर्मल द्या आणि कंपोस्ट खत घ्या हा उपक्रम राबवत आहे. आपल्या परिसरातील पिं चिं मनपा शाळा, वाल्हेकरवाडी पाठीमागे व संकल्प चौक स्पाईन रोड या ठिकाणी आपले रोटरीयन श्री शेखर अण्णा चिंचवडे यांनी विसर्जन हौद तयार केले आहेत. तरीही सर्व सदस्यांनी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पिं चिं मनपा शाळा, वाल्हेकरवाडी पाठीमागे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती !! 🙏🙏 रो. सचिन काळभोर रो. सचिन खोले प्रेसिडेंट सेक्रेटरी 🙏 टीम रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी

Project Details

Start Date 26-08-2020
End Date 01-09-2020
Project Cost 200000
Rotary Volunteer Hours 200
No of direct Beneficiaries 5000
Partner Clubs
Non Rotary Partners शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन
Project Category Club Thrust Area, Disease prevention and treatment, Environment Protection, Literacy, Water and sanitation