Rotary 3131 - Project Details

11-02-2021 - 11-02-2021

आज गुरुवार दि.11.02.2021 रोजी रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर, पिंपरी टाऊन,देहूरोड यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुका एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडियम स्कूल ,राजगुरूनगर व आदर्श विद्यालय, शिरोली,ता.खेड येथील १०वीच्या विद्यार्थ्यांना रोटरी आयडियल स्टडी अँप वितरण करण्यात आले.या कार्यक्रमात पिंपरी टाऊन क्लबचे अध्यक्ष रो.सारंग मातांडे व देहूरोड क्लबचे अध्यक्ष रो.अतुल कामत यांनी अँप बद्दल मार्गदर्शन केले,आजपर्यंत सुमारे 500 शाळा मध्ये 35000 विद्यर्थ्यांना अँप चे वितरण केले आहे.राजगुरूनगर क्लबचे प्रकल्प प्रमुख अविनाश कोहिणकर यांनी सूत्रसंचालन केले,तसेच प्रास्तविक राजगुरूनगर क्लब चे अध्यक्ष रो.राहुल वाळुंज व इंग्लिश मिडियम शाळेच्या मुख्यध्यापिका सौ.अनिता गुजराथी व आदर्श विद्यालय चे शिक्षक श्री दसगुडे सर यांनी केले,या कार्यक्रमाला खेड तालुका शिक्षक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ शेठ सांडभोर ,उपाध्यक्ष अजितशेठ लुणावात ,सचिव एअर कमांडोर गणेश जोशी ,आदर्श विद्यालय अध्यक्ष गोविंदराव राक्षे,संचालक कल्याणराव देखणे,चंद्रकांत सावंत,अतुल राक्षे, संजय देखणे ,मुख्याध्यापक दौंडकर सर,रोटरी क्लब उद्योगनगरी चे अध्यक्ष रो.रमेश सातव,रोटरी क्लब राजगुरूनगरचे सेक्रेटरी श्यामराव खळदकर,डिस्ट्रिक्ट डायरेक्टर मंगेशशेठ हांडे,श्रीकांतशेठ गुजराथी,AG अविनाशशेठ कहाणे,माऊलीशेठ करंडे, गणेशशेठ घुमटकर, विठ्ठलशेठ सांडभोर, नरेशशेठ हेडा,पवनशेठ कासवा,सुधीरशेठ येवले ,आदर्श विद्यालय , KTES इंग्लिश मिडियम स्कुल व महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थीवर्ग व शिक्षकवृंद उपस्थित होते, भावी अध्यक्ष अजितशेठ वाळुंज यांनी आभार मानले.*

Project Details

Start Date 11-02-2021
End Date 11-02-2021
Project Cost 50000
Rotary Volunteer Hours 60
No of direct Beneficiaries 100
Partner Clubs ROTARY CLUB PIMPRI
Non Rotary Partners
Project Category Literacy