Rotary 3131 - Project Details

31-01-2021 - 31-01-2021

Done jointly with Talegaon PHC, supporting polio immunization in Talegaon Dabhade. 28 Polio Immunization booths in Talegaon. आज रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे पल्स पोलिओ immunisation नॅशनल प्रोजेक्ट प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगांव व तळेगाव नगरपालिका हद्दीतील 28 बूथ , इंदोरी येथील बूथ येथे पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ चा डोस देऊन साजरा करण्यात आला. तसेच आपल्या क्लब तर्फे बूथ वर काम करणारे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी ,आशा workers यांना एकूण फूड packets चे वाटप करण्यात आले. वरील सर्वानी आपल्या क्लब चे आभार मानले. या प्रोजेक्ट साठी अध्यक्ष रो राहुल दांडेकर, अतुल दादा हंपे, आनंद अस्वले, अनिस होले, Mundargi मॅडम, भालचंद्र लेले, तुषार आल्हाट, बारटक्के साहेब हे उपस्थित होते.

Project Details

Start Date 31-01-2021
End Date 31-01-2021
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 50
No of direct Beneficiaries 7000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Disease prevention and treatment