Rotary 3131 - Project Details

01-07-2016 - 01-07-2016

आषाढी वारीच्या निमित्ताने रोटरी क्लब पुणे हडपसर व रोटरी क्लब शिक्रापुर यांच्या संयुक्त रित्या "ज्ञानाची पालखी स्वच्छतेची दिंडी"अशी पदयात्रा रोटेरियन्स ने फातिमानगर ते फुरसुंगी दरम्यान काढण्यात आली.या वेळी मुली वाचवा-मुली शिकवा,पाणी आडवा-पाणी जीरवा यासारखे समाजप्रबोधन करणारे संदेश देत ही यात्रा फुरसुंगी येथे संपली.यामध्ये अनेक रोटेरियन,वारकरी,भक्त,नागरिक सामील ज़ाले होते.अध्यक्ष रो.लधाराम पटेल,विरधवल करंजे,रो.शैलेश,अशोक कदम आदि सहभागी होते.या यात्रेमुळे चांगला PR झाला.

Project Details

Start Date 01-07-2016
End Date 01-07-2016
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 50000
Partner Clubs रोटरी क्लब पुणे हडपसर
Non Rotary Partners
Project Category Peace and conflict prevention/resolution