Rotary 3131 - Project Details

27-02-2017 - 27-02-2017

रोटरी क्लब शिक्रापुर व रोटरी क्लब पुणे वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने "शुद्ध पेयजल प्रकल्प उदघाटन व विद्या विकास मंदिर इंटरॅेक्ट क्लब पदग्रहण समारंभ क्लबच्या वतीने शाळेमध्ये आयोजित केलेला होता.रो.अभय गाडगीळ[DGE Rotary District 3131] प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.या वेळी इंटरैक्ट क्लब अध्यक्ष युवराज शिंदे,व सचिव आश्लेषा घोलप यांनी पदभार स्वीकारला.रो.शितल शहा[Youth Director] यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमा साठी रो.दिलीप देशपांडे,कुमार विधाते[AG],अभय बेकनाळकर,प्रमोद पालीवाल,विरधवल करंजे ,शिक्रापुर रोटरीचे सदस्य,संस्थाप्रमुख काकासाहेब पलांडे,प्राचार्य,शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.समारोपानंतर विद्यार्थ्यांना क्लबच्यावतीने खाऊ वाटप करण्यात आला.

Project Details

Start Date 27-02-2017
End Date 27-02-2017
Project Cost 100000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 1500
Partner Clubs RC Pune West
Non Rotary Partners
Project Category Water and sanitation