Rotary 3131 - Meeting Details

Club Meeting Details

Meeting Details

Meeting Date 31 Aug 2022
Meeting Time 07:00:00
Location Members' Residence - Mohan and Snehalata Chhatre
Meeting Type Regular
Meeting Topic Ganapati Arti
Meeting Agenda Visiting member's house in the evening for Arti.
Chief Guest
Joint Meeting With
Club Members Present 10
Minutes of Meeting गणपती आरती Flexi Meeting on 4th September. आमच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने होते. सगळी पूजा झाल्यावर आमच्या गुरुजी जी प्रार्थना सांगतात ती फार ऐकण्यासारखी असते. रोटरी मध्ये धर्म हा विषय नको असा संकेत आहे म्हणून, नाहीतर ही प्रार्थना आणि रोटरीची तत्त्वं हे अगदी हातात हात घालून जातील असे आहेत. गणपती ही संघटनेची देवता, म्हणून तिची उपासना, पूजा करून, एकत्र चांगली कामं करायची आम्हाला बुद्धी आणि शक्ती दे.... असं मागणं ती प्रार्थना करते. पूर्वी आपण गणपती उत्सवात एकमेकांच्या घरी जाऊन एकत्र आरत्या करायचो. त्यामुळे एक बंध निर्माण व्हायचा किंवा असलेला दृढ व्हायचा. आणि त्याचा परिणाम म्हणून एकमेकांतील सौहार्द वाढायचं, योजलेली कुठलीही कामं उत्तम प्रकारे पार पडायची. हाच विचार करुन रविवारी आमच्या घरी एक flexi meeting आयोजित केली होती. मेट्रो परिवारातील खूप सदस्य, अगदी आरतीच्या वेळेला नाही तरी, मागे पुढे जमलं तसे दर्शनासाठी आले होते. गणेशोत्सवाच्या जुन्या आठवणी, गप्पा, पारंपरिक प्रसादाचा आस्वाद यामुळे सगळ्यांचा वेळ छानच गेला. कुठल्याही कार्यक्रमाला माणसांशिवाय शोभा नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. अगदी गणपती असला तरी...


Meeting Date 31 Aug 2022
Meeting Time 20:30:00
Location Rotary Community Center New Panvel
Meeting Type Regular
Meeting Topic Regular Weekly Meeting
Meeting Agenda 1. Meeting call to order. 2. National Anthem. 3. Welcome by President. 4. Reading of last BOD minutes (by Secretary). 5. Communications from District. 6. Activities of last week. 7. Activities of incoming week. 8. Discussion on BOD minutes. 9. Secretary Announcement. 10. Meeting Adjourned.
Chief Guest None.
Joint Meeting With
Club Members Present 10
Minutes of Meeting 1. Meeting call to order. 2. National Anthem. 3. Welcome by President. 4. Reading of last BOD minutes (by Secretary). 5. Communications from District. 6. Activities of last week. 7. Activities of incoming week. 8. Discussion on BOD minutes. 9. Secretary Announcement. 10. Meeting Adjourned.