Rotary 3131 - Meeting Details

Club Meeting Details

Meeting Details

Meeting Date 08 Jul 2024
Meeting Time 19:00:00
Location Hotel St. Laurn Koregaon Park Pune
Meeting Type Regular
Meeting Topic Installation of new President and BoD 24-25
Meeting Agenda Installation Agenda
Chief Guest PDG Rtn. Mohan Palesha
Joint Meeting With
Club Members Present 25
Minutes of Meeting Installation of Rtn. Navin Gupta and the Board of Directors of RY 2024-25 took place at the hands of PDG Rtn. Mohan Palesha. Outgoing President Rtn. Ajaya Khullar gave a very good report of the previous RY. President Navin gave a speech on his vision and plans for his presidential year. The program concluded with a dinner.


Meeting Date 08 Jul 2024
Meeting Time 18:30:00
Location Chakan
Meeting Type Regular
Meeting Topic Regular Meeting - Installation program discussion
Meeting Agenda Dear All Members You are requested to attend the first weekly meeting and BOD meeting of the Rotary year 2024-25 ... Agenda 1. Membership Status 2. Installation planning Meeting Date - 05/07/2024, Friday Time - 6-30pm to 8:00pm Venue - Rotary Hall, Chakan Followed by BOD MEETING 8:05 to 8:30pm. Regards Rtn.Dr.Amol Benke President Rtn. Chandrakant Hivarkar  Secretary
Chief Guest Dr Amol Benke
Joint Meeting With
Club Members Present 22
Minutes of Meeting meeting call to order National anthem installation announcement and planning done new members welcomed to the club


Meeting Date 08 Jul 2024
Meeting Time 00:00:00
Location yumma swami breakfast meeting
Meeting Type BOD
Meeting Topic 1st Bod meeting
Meeting Agenda planing for July aug
Chief Guest none
Joint Meeting With
Club Members Present 11
Minutes of Meeting planning for July aug


Meeting Date 08 Jul 2024
Meeting Time 19:00:00
Location Poona Club
Meeting Type Club Assembly
Meeting Topic Presentation of plans by the BOD for RY 24-25
Meeting Agenda 1. Rotary business ; 2. Presentation of citation to CA Amit Gaikwad ; 3. Presentation of plans by each Avenue Director. ;4. Talk by AG Prachee Pandya ; 5. Vote of Thanks.
Chief Guest AG Prachee Pandya
Joint Meeting With
Club Members Present 51
Minutes of Meeting 1. A citation was presented to CA Amit Gaikwad. 2. Presentation of plans by each Avenue Directors 3. Talk by AG Prachee Pandya


Meeting Date 08 Jul 2024
Meeting Time 19:00:00
Location MCCI Senapati Bapat rd.
Meeting Type Regular
Meeting Topic Rtn. Preeti Maske, Acievements an Extrem Tale.
Meeting Agenda Fellowship followed by Meeting called to order, national Anthem, Intro of Speaker, Speakers talk . Vote of thanks, Meeting Adjourned.
Chief Guest Rtn. Preeti Maske.
Joint Meeting With
Club Members Present 30
Minutes of Meeting Meeting called to order, national Anthem, Intro of speaker. Preeti Maske spoke of her totally out of this world life! 5 Guinness Book Records and thousands of kilometers of Cycling, running, swimming . A rousing apreciation ended with a Vote of Thanks given by PP Dr. Alok Patel, Meeting adjourned by President.


Meeting Date 08 Jul 2024
Meeting Time 12:30:00
Location Swami Vevekanand English School, Talegaon Dabhade
Meeting Type Regular
Meeting Topic Installation Ceremony Primary Meeting
Meeting Agenda 1. Discussion on agenda 2. Venue 3. Chief Guest 4. V.E.R.A. Award and overall Program Schedule 5. Commitee & Individual Responsibilities.
Chief Guest
Joint Meeting With
Club Members Present 10
Minutes of Meeting 1. Discussion on agenda 2. Venue 3. Chief Guest 4. V.E.R.A. Award and overall Program Schedule 5. Commitee & Individual Responsibilities.


Meeting Date 08 Jul 2024
Meeting Time 19:30:00
Location PYC Hindu Gymkhana
Meeting Type Regular
Meeting Topic Meeting with Famous Actor Amey Wagh
Meeting Agenda Regular Rotary business followed by Interview of Famous Actor Amey Wagh
Chief Guest
Joint Meeting With
Club Members Present 42
Minutes of Meeting यंदाची रोटरीची घोषणा आहे “ The magic of Rotary” त्या प्रमाणे प्रे.मंदार आणि program committee यांनी खरंच जादू केली आणि जंगलात न जाताच “वाघ” भेटवला . अमेय हा अभिनयातला ढाण्या वाघ आहे हे सर्वांना माहित आहेच आणि आजच्या गप्पांमधून त्याचा प्रत्ययही आलाच . RCP SOUTH चा नववर्षाचा पहिलाच कार्यक्रम दणक्यात पार पडला . नवनिर्वाचित अध्यक्ष मंदार , अध्यक्षीण बाई प्रिया( मराठीमध्ये First Lady) , रोटेरीयनस् , ॲनस् यांच्या लक्षणीय उपस्थितीत कार्यक्रम रंगला . अमेयला बोलतं करण्याची जबाबदारी ॲन नंदिनी जोग हिने घेतली म्हटल्यावर मुलाखत छान होणार यात शंकाच नव्हती. "आज नंदिनी मावशी मला जाब न विचारता प्रश्न विचारणार आहे" अशी मोकळी आणि मिश्किल प्रतिक्रिया देऊन अमेयने मुलाखतीला सुरवात केली. अमेयचं भरभरून कौतुक करत नंदिनीने विविध प्रश्न विचारले.त्या सर्व प्रश्नांची अमेयने तितक्याच सहजतेने उत्तरे दिली. "तू दिग्दर्शकाचा अभिनेता आहेस का" असं नंदिनीने विचारलं असता कुठेही फुशारकी न मारता अमेयने हो असे उत्तर दिले.पण अभिनेत्याने आपल्या अभिनयातून प्रसंग अधिक खुलवावा, आपल्या भुमिकांचा अभ्यास करावा, त्यासाठी चौफेर केलेले निरीक्षण उपयोगी पडते असे मत मांडले. रंगमंच, सिनेमा, वेब सीरिज, टेलिव्हिजन ही वेगवेगळी माध्यमे असून त्यानुसार अभिनयाची आव्हाने वेगवेगळी असल्याचे अमेय म्हणाला. अमेयला मात्र रंगमंच... नाटक अधिक प्रिय आहे. तिथे प्रेक्षकांची प्रतिक्रिया लगेच कळते.प्रत्येक प्रयोग वेगळा असतो. पुण्याचे प्रेक्षक चोखंदळ असून इथे नाटक सादर करताना खरा कस लागतो हे अमेयने कबूल केलं. उत्तम कथानक आणि कलाकार खरंच कसलेले असतील तरच पुणेकर त्याला डोक्यावर घेतात. अमेयने आपल्या अभिनय वाटचालीतले अनेक किस्से सांगितले. आपण अजूनही शिकत असल्याचं त्याने विनम्रतेनं सांगितलं. कासव या एकांकिकेपासून सुरू झालेला अमेयचा प्रवास मुरांबा, गर्ल-फ्रेंड,धुरळा,दिल दोस्ती दुनियादारी,असुर,सेक्रेड गेम्स असा सर्व माध्यमातून चालूच आहे.सत्यदेव दुबे हे माझे गुरू आहेत असे सांगताना श्रीराम लागू आणि सचिन खेडेकर यांच्या सारख्या कसलेल्या अभिनेत्यांच्या बरोबर काम करताना मी खरा अभिनय शिकलो असे अमेय म्हणाला.EMI वाढले की निवेदन करण्याचे कार्यक्रमही करावे लागतात असे मिश्किल पणे म्हणत तेंव्हा घडलेले काही मजेदार किस्से त्याने ऐकवले.एकूणच मुरलेल्या “ मुरंबा “ ची चव मनात साठवत सर्वांनी चविष्ट भोजनावर ताव मारला हे सांगायलाच नको. प्रे.मंदार च्या वर्षाचा हा धमाकेदार प्रारंभ कायम आठवणीत राहील यात शंकाच नाही.


Meeting Date 08 Jul 2024
Meeting Time 07:30:00
Location Arky Hall , Prabhat road
Meeting Type Club Assembly
Meeting Topic GBD for budget approval and Jave Santanchya Gava
Meeting Agenda Approval of the budget and speech by Chief Guest
Chief Guest Kirtankar Shreyas Badve
Joint Meeting With
Club Members Present 25
Minutes of Meeting *"चला संतांच्या गावी"* रोटेरिअन रेश्मा कुलकर्णी पंढरीची वारी करील जो कोणी , त्याच्या मागेपुढे चक्रपाणी ।। सध्या पंढरी ची वारी चालू आहे. पंढरीची वारी म्हणजे 'मी पण गळून जाण्याचा सोहळा.' आणि अश्या सुसमयी दि. 8 जुलै रोजी सोमवारी, आपल्या क्लब मध्ये ह.भ.प. कीर्तनचंद्र श्रेयसजी बडवे आले होते. श्रेयसजी यांनी पुणे विद्यापीठाची एम.ए.संस्कृत पदवी तसेच पत्रकारीतेचिही पदवीका मिळवली. युवा भागवतकार तसेच रामायणकार म्हणून आज पर्यंत श्री क्षेत्र शुकताल (श्रीमद्भागवत कथन भूमी) येथे ६ वर्षे तसेच द्वारका ,वृंदावन, अशा अनेक पावन तीर्थक्षेत्री श्रीमद् भागवत कथन केले आहे. तसेच भगवान रामचंद्र यांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेली भूमी चित्रकूट येथे तरुणांसाठी रामकथा सादरिकरण केले आहे। श्रेयसजी वयाच्या आठव्या वर्षा पासून कीर्तन सेवेत आहेत. त्यांचे कीर्तनाचे शिक्षण-घरीच वडील कीर्तनरंग मिलिंद बडवे यांचेकडे चालू आहे। तसेच करवीर पीठाधिश शंकराचार्य विद्याशंकरभारती यांचे विशेष मार्गदर्शन त्यांना लाभले आहे। आज पर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर त्यांची ३००० वर कीर्तने झाली आहेत। उज्जैन येथे "कीर्तनचंद्र" ही पदवी ,"हरीकीर्तनोत्तेजक सभा पुणे" तर्फे युवा कीर्तनकार पुरस्कार, पुणे म.न.पा तर्फे बालगंधर्व पुरस्कार, गुणगौरव पुरस्कार, महाराष्ट्र शाहिरी परीषदेचा कलागौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत। महाराष्ट्र शासनातर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग. आकाशवाणी व टी.व्ही.वर अनेक कीर्तनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. श्रेयशजींनी निरूपण करताना सांगितले की वारीचा प्रवास हा 280 किलोमीटरचा आणि हे अंतर वारकरी मोठ्या आनंदाने पार करतात. केवळ विठ्ठल भेटीच्या ओढीने. वारकरी पांडुरंगा कडे जातो पण मुखी नाम ज्ञानेश्वर माऊलींचे तुकारामांचे असते. आपण सामान्य माणसं आपल्या दुःखांचा खूप बाऊ करतो , परंतु विचार केला की आपल्याला जाणवतं की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज , जनाबाई यांच्यापुढे दुःखा पुढे आपली दुःख म्हणजे काहीच नाही. संत रामदास म्हणतात, सदा सर्वदा देव सन्नीध आहे। कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥ देव हा आपल्या सर्वांच्या जवळच असतो किंबहुना तो आपल्या आतच आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांना आपण कसे सामोरे जातो, आपण किती धारिष्ट दाखवतो हे तो पहात असतो। आणि या सामान्य जीवनाच्या पलीकडे असलेल्या कैवल्याची आस बाळगून,त्याच्या दिशेनी जराशी झेप घ्या, तो श्रीरामराया भक्ताची कधीच उपेक्षा करणार नाही। संत आपल्याला दुःखाकडे त्रयस्थ पणे पहायला शिकवतात. सामान्य माणसे आणि संतांमध्ये असा फरक आहे की जे मिळाले आहे ते संत स्वीकारतात. आनंद असो अथवा दुःख ते ईश्वरचरणी अर्पण करतात. खूप छान उदाहरण देऊन त्यांनी हे समजावून सांगितले. सर्वसामान्यांचा संसार म्हणजे आंब्याची कोय आणि संतांचा संसार म्हणजे चिकूची बी. चिकूची बी चिकू मध्ये असून सुद्धा पूर्णपणे वेगळी असते आणि आंब्याची कोय कितीही साफ करा तरीसुद्धा त्याला आंबा म्हणजेच मोहमाया चिकटलेलीच रहाते. सामान्य माणूस परिस्थिती नुसार मनस्थिती निर्माण करतो तर संत "मनस्थिती नुसार परिस्थिती निर्माण करतात". असे हे संत साधू म्हणजे कोण तर ज्यांचे षट्विकार (काम क्रोध,लोभ, मद मोह मत्सर) धुतले गेले आहेत. तर संतांचे गाव, जिथे प्रेम आहे, कृतज्ञता आहे, वात्सल्य आहे, मायेचा ओलावा आहे, अश्या संतांच्या गावाला (त्या मनाच्या अवस्थेत) जाण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया। ।। जय जय रघुवीर समर्थ ।।


Meeting Date 08 Jul 2024
Meeting Time 18:00:00
Location Deccan Gymkhana Club Pune
Meeting Type Regular
Meeting Topic President and BOD Installation ceremony
Meeting Agenda Installation ceremony
Chief Guest Rtn DGE Santosh marathe
Joint Meeting With
Club Members Present 0
Minutes of Meeting Installation ceremony


Meeting Date 08 Jul 2024
Meeting Time 18:30:00
Location Aromi Mess
Meeting Type BOD
Meeting Topic Monthly Board Meeting
Meeting Agenda Discuss important topics relating to RCPN, including appointment of next year President, open points of last BOD, collection of dues, udate on projects, Budget approval
Chief Guest President Shanthi
Joint Meeting With
Club Members Present 10
Minutes of Meeting Agenda items listed for First BOD were discussed in detail by each member and consesus was reached. Each board member presented his/her report as well


Meeting Date 08 Jul 2024
Meeting Time 07:00:00
Location Ruiya Mukabadhir Vidhyalaya Hall
Meeting Type Regular
Meeting Topic Business Meeting
Meeting Agenda To review the plan of July 2024
Chief Guest
Joint Meeting With
Club Members Present 35
Minutes of Meeting दिनांक ८ जुलै रोजी डीजी शितल शहा यांचे इंस्टॉलेशन सेरेमनी मध्ये आपल्या क्लबच्या पिङीजी विनय व पीपी हेमंत आणि प्रेसिडेंट वृषाली यांनी प्रत्येकी 1000 डॉलर फाउंडेशनला दिले. प्रशांत कुलकर्णी यांची कन्या श्रिया कुलकर्णी RYE प्रोग्रामच्या अंतर्गत फ्रान्स गेली आहे. तिथल्या फॅमिली मध्ये खूप आनंदात आहे .रोटरी क्लब पुणे पर्वतीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरचा पदग्रहण समारंभ 21 जुलै रोजी अध्यक्षतेखाली संपन्न होईल 11 जुलै रोजी छत्रछाया प्रोजेक्टचा शुभारंभ होणार आहे.


Meeting Date 08 Jul 2024
Meeting Time 19:00:00
Location Aromi
Meeting Type BOD
Meeting Topic July BOD
Meeting Agenda Monthly BOD held at Aromi. Attended by all except Preeti Maske. Meeting was sponsored by President Shanthi. Minutes of the meeting were recorded and circulated. Feedback & suggestions also received
Chief Guest President Shanthi Sridhar
Joint Meeting With
Club Members Present
Minutes of Meeting


Meeting Date 08 Jul 2024
Meeting Time 19:30:00
Location Online
Meeting Type BOD
Meeting Topic Strategic Planning
Meeting Agenda Our Board of Directors meeting will focus on annual fees and planning for the next two months. We'll discuss current rates and potential adjustments. Then, we'll outline and strategize upcoming activities and initiatives.
Chief Guest
Joint Meeting With
Club Members Present 8
Minutes of Meeting The meeting covered several project initiatives for the upcoming months: tree plantation, umbrella distribution, a family get-together on 19th July hosted by Dr. Archan, bags distribution, and a proposal to increase membership fees by ₹1000, with voting to be conducted in the group.