Club Meeting Details
Meeting Date | 15 Jul 2024 |
Meeting Time | 19:30:00 |
Location | Sevasadan Hall |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | Vijayanagar - Vaibhavshali Samrajya |
Meeting Agenda | Regular Rotary Business followed by Informative Lecture of Dr. Jyoti Chinchnikar on the Topic Vijaynagar - Vaibhavshali Samrajya |
Chief Guest | Dr. Jyoti Chinchnikar |
Joint Meeting With | |
Club Members Present | 35 |
Minutes of Meeting | 15 जुलै रोजी क्लबच्या साप्ताहिक सभेचे वातावरण ऐतिहासिक झाले होते. आणि निमित्त होते डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांचे व्याख्यान. स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ डॉक्टर ज्योतीताई या रोटेरियन डॉक्टर किरण पुरोहित यांच्या ज्येष्ठ भगिनी आहेत. विजयनगर एक वैभवशाली साम्राज्य या त्यांच्या पुस्तकावरील हे व्याख्यान होते. इसवी सनाच्या चौदाव्या शतकात निर्माण झालेल्या, तुंगभद्रा नदी किनारी स्थित असलेल्या विजयनगर साम्राज्याबद्दल पुस्तक लिहिणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्या सारखेच म्हणावे लागेल .साम्राज्याचा उदय,ऊर्जितावस्था आणि ह्रास असे सर्वसमावेशक व्याख्यान झाले. इतिहासामध्ये बहुतांश प्रसंगांच्या परिस्थितींच्या बाबतीत मतमतांतरे असतात. कृष्णदेवराय तसेच हरिहर आणि बुक्क या दोन विजयनगरच्या संस्थापकांबाबत नक्की काय घडले असावे यांसारख्या खूप विचार करायला लावणाऱ्या संदर्भ घेत ठरवाव्या लागणाऱ्या गोष्टींवरील त्यांचा अभ्यास वाचन यांचा कस लागल्याचे दिसून येते. मराठी असून देखील कन्नड भाषेतील ऐतिहासिक लेखनाचा आधार घेत, ती भाषा समजून घेत दहा वर्षांचे त्यांचे अथक परिश्रम वाखाणण्याजोगे आहे. विजयनगरचे वैभव, कला स्थापत्य, मंदिर निर्मिती ,परंपरा, त्यावेळी तेथील राजकारण, राजकीय परिस्थिती आणि ऱ्हासासाठी कारणीभूत ठरलेली हृदयद्रावक युद्धपरिस्थिती या सर्वांमुळेच आम्हाला हंपीची सफर घडल्याचा अनुभव आला. इतिहासाचा अभ्यास का करावा किंवा इतिहास जाणून घ्यायची काय गरज आहे? असे प्रश्न पडणाऱ्यांसाठी त्यांचे उत्तर होते, मी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर इतिहास जाणून घेणे फार महत्त्वाचा आहे .आणि इतिहास हा रंजक पद्धतीने मांडला गेला पाहिजे असे देखील त्यांचे मत आहे .त्यांच्या पुस्तकातून त्याचा आपल्याला नक्कीच प्रत्यय येतो. पाहुण्यांची ओळख Ann डॉक्टर गीतांजली पुरोहित यांनी करून दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोटेरियन गोविंदराव पटवर्धन यांनी केले. सुंदर फेलोशिप ने कार्यक्रमाची सांगता झाली. |
Meeting Date | 15 Jul 2024 |
Meeting Time | 19:00:00 |
Location | POONA CLUB |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | BEE THE LEAD |
Meeting Agenda | 1.SECRETARY ANNOUNCEMENT 2. PPT FOR THE PAYMENT OF CLUB DUES 3.TALK BY GUEST SPEAKER 4. VOTE OF THANKS |
Chief Guest | MR.DEVENDRA JANI |
Joint Meeting With | |
Club Members Present | 36 |
Minutes of Meeting | 1. PPT for payment of club dues.2.Talk by the Guest speaker.3.Project announcement by Rtn Daljeet Raizada of Interact club installation at S.M.Joshi School4.Meeting extended for 30 mins5..Vote of Thanks by Rtn Zarir Tarachandji.6.Meeting ended at 8.30pm. |
Meeting Date | 15 Jul 2024 |
Meeting Time | 19:00:00 |
Location | Ruia Mook Badhir Vidyalay |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | Fasting Autophagy and its Benefits by Adv. Bhushan Kulkarni |
Meeting Agenda | Fasting Autophagy and its Benefits by Adv. Bhushan Kulkarni |
Chief Guest | FLE Tanuja Marathe |
Joint Meeting With | |
Club Members Present | 45 |
Minutes of Meeting | Fasting Autophagy and its Benefits by Adv. Bhushan Kulkarni |
Meeting Date | 15 Jul 2024 |
Meeting Time | 15:30:00 |
Location | Sanyogita Temghare's house |
Meeting Type | BOD |
Meeting Topic | Planning for Futher distribution of umbrella and monsoon fellowship |
Meeting Agenda | Planning for Futher distribution of umbrella and monsoon fellowship |
Chief Guest | Sanyogita Temghare |
Joint Meeting With | |
Club Members Present | 3 |
Minutes of Meeting | Planned for Guru Purnima and other topics. Also decided to discuss the matter in general meeting |
Meeting Date | 15 Jul 2024 |
Meeting Time | 07:30:00 |
Location | Arkey Hall , Prabhat Road |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | Ram mandir nirman : allokik anubhav |
Meeting Agenda | Speech by chief guest |
Chief Guest | Ashiwini Kavishwar |
Joint Meeting With | |
Club Members Present | 30 |
Minutes of Meeting | 15 जुलै ला आपल्या क्लबमध्ये *अश्विनी कवीश्वर* ही एक हुशार, प्रतिभावान आणि संपूर्ण भारत देशाला अभिमान वाटावा असे महान, पवित्र कार्य करण्याची संधी मिळालेली अत्यंत भाग्यशाली मुलगी तिचे अनुभव कथन करण्यासाठी आपण आमंत्रित केली होती. आपले सचिव रोटे सचिन जोगळेकर ची ती शाळा मैत्रीण. तिला क्लब मध्ये बोलावल्याबद्दल सर्वप्रथम सचिन चेच आभार मानायला हवे. राम मंदिर कार्य सुरु असताना, झाल्यावर आणि अजूनही त्या संबंधी अनेक बातम्या कानावर पडत होत्या, आपण अनेक ठिकाणी अजूनही बघतो, वाचतो. पण यामागची तयारी, त्याचा इतिहास आणि आजपर्यँत फारश्या कोणालाच माहित नसलेल्या आणि गुप्त ठेवण्यात आलेल्या अनेक किस्से, कहाण्या अश्विनी कडून ऐकायला मिळाल्या. त्या अद्भुत होत्या. अश्विनी राम मंदिर निर्माण कार्यासाठी निवडली गेली होती ती *Infra Structure Development - इंजिनीरिंग मॅनेजर* या पदासाठी. ती स्वतः अयोध्येत राम मंदिराच्या कामात जातीने लक्ष घालत होती त्यामुळे एकेका दिवसाचे वर्णन तिच्याकडून ऐकताना सर्वांचे डोळे आश्चर्याने लकाकत होते. बाबरी मशीद 1528 साली मुघल सम्राट बाबर याच्या काळात बांधली होती. त्याच्या काळात अनेक खडतर लढाया झाल्या. नंतर ही चालूच होत्या. 1934 पर्यंत 76 लढाया झाल्या. नंतर न्यायालयीन लढाई झाली कारण हिंदूंचा देव श्रीराम याच्या जन्मभूमी वरील मंदिर उध्वस्त करून बाबराने ही मशीद उभारली. या जागेत श्रीराम मंदिर होते याचे अनेक पुरावे, भग्न आवशेष न्यायालयाला मिळाले आणि 8 नोव्हेंबर 2019 ला हे सिद्ध झालं की संपूर्ण जमीन ही राम जन्म भूमी आहे आणि आता हे निर्माण कार्य आहे. त्यानंतर राम मंदिर निर्माण कार्याची घोषणा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी केली. *मंदिर भव्य बनाएंगे* या घोषणेतून एक महान वास्तू जन्माला येणार होती. पण तितक्यात कोरोना चे संकट आले. जमिनीत सापडलेले अवशेष आणि राम लल्ला च्या काही भग्न मूर्तिचे अवशेष तात्पुरते *अस्थायी मंदिरात* हलवले गेले. हळूहळू पाहणी होत होती, चाचण्या होत होत्या. शरयू नदी च्या काठावरच हे बांधकाम आहे हे सिद्ध झालं. कायदेशीर बाबी पार पडल्या. 5 ऑगस्ट 2021 ला भूमिपूजन झाले. मोदीजींनी त्यांच्या भाषणातून त्यांचं स्वप्न सांगितलं. भारतीय कला कौशल्य आणि प्राचीन इतिहास यांचं दर्शन या मंदिराच्या उभारणीतून व्हावे, भारतीय अर्थ व्यवस्थेला चालना मिळावी आणि महत्वाचे म्हणजे शांततेचा संदेश देणारे असावे. एकूण 76 एकर जमिनीपैकी 18 एकर वर राम मंदिर बांधले आहे. रा स्व संघ, विश्व हिंदू परिषद यांचेही यात योगदान होते. या मंदिराच्या उभारणी साठी लागणारे साहित्य, अखंड वीज, पाणी, फाउंडेशन साठी लागणारे ग्रानाईट इतकेच नव्हे तर CRPF चे 2700 जवान या कामासाठी उभे होते. अतिशय गुप्तता पाळली जात होती कारण प्रसार माध्यमाना याचा पत्ता लागू द्यायचा नव्हता. अश्या अनेक खडतर दिव्यांतून राम मंदिर उभे राहिले हे आपल्याला माहीतच आहे. अश्विनी कडून एकेक घटना ऐकताना कौतुक, आश्चर्य, अभिमान, आनंदाश्रू, गहिवर अश्या अनेक भावना दाटून आल्या होत्या. तिच्या भाषणात तिने खास नमूद केले की 24/7 काम करण्यासाठी घरातले सर्व, नातेवाईक, शेजारपाजारी, मित्र मैत्रीण यांनी कमालीचे सहकार्य केले त्यामुळे मनात दुसरा कोणताही विचार न येता एकाग्र पणे तिला या कामावर लक्ष केंद्रित करता आले.. अश्विनी, तुझे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. एक पारमार्थिक कार्य पार पडल्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर आम्हांला दिसला.. ll जय श्रीराम ll |
Meeting Date | 15 Jul 2024 |
Meeting Time | 19:00:00 |
Location | MCCI Senapati Bapat rd. |
Meeting Type | BOD |
Meeting Topic | BUDGET FOR YEAR FOR AVENUES TO BE PASSED> |
Meeting Agenda | BUDGET PRESENTED BY TREASURER , PASSED BY BOARD DIRECTORS, NEW MEMBER PROPOSAL. Meeting Adjourned. |
Chief Guest | |
Joint Meeting With | |
Club Members Present | 10 |
Minutes of Meeting | Meeting called to order. Budget presented by Treasurer. Passed after discussion. New member proposal put forth and accepted. Meeting Adjourned. |
Meeting Date | 15 Jul 2024 |
Meeting Time | 19:00:00 |
Location | chakan |
Meeting Type | Meeting With ALF |
Meeting Topic | Installation |
Meeting Agenda | installation of president rtn dr aMOL, SEC RTN CHANDRAKANT AND BOD FOR THE YEAR 2024-25 |
Chief Guest | DG Sheetal Shah |
Joint Meeting With | |
Club Members Present | 41 |
Minutes of Meeting | MEETING CALL TO ORDER NATIONAL ANTHEM YEAR GONE BY INSTALLATION OF PRESIDENT AND SECRETARY YEAR AHEAD BY PRESIDENT BOD PIN UP NEW MEMBER INDUCTION FOUNDATION DONORS FELICITATION SPEECH BY AG AJIT WALUNJ SPEECH BY GUEST MLA ATUL BENKE' SPPECH BY GUEST MLA DILIP MOHITE PATIL INTRO OF DG SPEECH BY DG SEC ANNOUNCEMENT VOTE OF THANKS PASAYDAN |
Meeting Date | 15 Jul 2024 |
Meeting Time | 02:00:00 |
Location | Outdoors |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | ALMOST BHISHI |
Meeting Agenda | ALMOST BHISHI - Meeting for all ladies of the club. Movie and coffee outing |
Chief Guest | |
Joint Meeting With | |
Club Members Present | 6 |
Minutes of Meeting | Fun afternoon spent together by Lady Rotarians and Anns. Movie at CIty Pride Kothrud, followed by coffee fellowship at Rtn. Prerana's house |
Meeting Date | 15 Jul 2024 |
Meeting Time | 07:00:00 |
Location | Ruiya Mukabadhir Vidhyalaya Hall |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | Water Foot Print |
Meeting Agenda | to Now about water and related global level projects. |
Chief Guest | Rtn.Rajendra Saraf |
Joint Meeting With | |
Club Members Present | 38 |
Minutes of Meeting | पाणी म्हणजे जीवन आहे. पण आजच्या काळात पाण्यासारखी गोष्ट विकत घ्यावी लागते.यासाठी आपण सर्वजण जबाबदार आहोत असे त्याना जाणवले, म्हणून त्यांनी संकल्प केला की १ लाख भारतीय युवकांना घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवावा. आतापर्यंत यामध्ये ९०००० युवक सहभाग आहेत. एकीकडे मानवाची प्रगती होत असताना दुसरीकडे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. मानवापेक्षा प्राणी जास्त योग्य पध्दतीने पाण्याचा वापर करतात. पाण्याचा अपव्यय झाल्यामुळे भारतात पुढच्या काही वर्षांत ५४% पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. 1980 मध्ये जगात अशी एक कल्पना आली, ती म्हणजे आपण कीती प्रमाणात वापरतो यांचे मापन करणारी. ३ प्रकारे पाणी साठवू शकतो. Green water Blue water Grey water सध्या भारतातील शेती सिंचन पाण्यावर चालते. आपण सर्व energy, food आणि पाणी या ३ गोष्टींवर अवलंबून आहोत. साखरेला त्यांनी पांढर्या पायाचे भूत असेच नाव दिले आहे. साखर कारखाने ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे. रोजच्या जीवनात लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण १३५ लीटरपेक्षा जास्त आहे.पूर्ण जेवणामध्ये ४६५० लीटर एवढे पाणी वापरले जाते. निसर्गाच्या प्रक्रियेतून त्यांनी पाण्याचे evaluation कसे करावे याची माहीती दिली. रोटरी मध्ये त्यांच्या वर्षात सुध्दा खूप मोलाचे कार्य केले आहे. |