Rotary 3131 - Meeting Details

Club Meeting Details

Meeting Details

Meeting Date 26 Aug 2024
Meeting Time 18:00:00
Location HOTEL PRIME SQUARE DAUND
Meeting Type Regular
Meeting Topic STRATEGIC PLANNING COMMITTEE MEETING NO 1
Meeting Agenda STRATEGIC PLANNING COMMITTEE MEETING
Chief Guest
Joint Meeting With
Club Members Present
Minutes of Meeting


Meeting Date 26 Aug 2024
Meeting Time 06:30:00
Location chakan
Meeting Type BOD
Meeting Topic bod meeting
Meeting Agenda BOD मीटिंग २३/८/२०२४; ६:३०pm विषय 1. मागील मीटिंग चे प्रोसिडिंग वाचून त्यास मान्यता देणे 2. मागील वर्षाचे हिशोबात मान्यता देणे 3. दिनांक १ जुलै 2024 ते 15 ऑगस्ट 2024 खर्चाची मान्यता देणे. 4. माहे ऑगस्ट & सप्टेंबर 2024 यामध्ये करावयास प्रोजेक्ट बद्दल चर्चा 5. रोटरी डिस्ट्रिक्ट / रोटरी इंटरनॅशनल यांस कडून आलेले महत्त्वाचे पत्रव्यवहार ई-मेल बाबत सदस्यांना माहिती देणे 6. ट्रस्ट बाबत चर्चा करणे, ऑडिट फी बाबत चर्चा करणे 7. आयत्यावेळी आलेल्या विषयावर चर्चा करणे 8. नगरपरिषद टॅक्स लाईट बिल यावर माहिती देणे
Chief Guest President Rtn Dr Amol Benke
Joint Meeting With
Club Members Present 13
Minutes of Meeting मागील मीटिंगचा प्रोसिडिंग्स सेक्रेटरी यांनी वाचून दाखवले.. त्यामध्ये मागच्या वर्षी राजीनामा दिलेले मेंबर्स, नवीन जॉईन झालेले मेंबर्स व मागच्या वर्षीचा हिशोब देणे मागच्या वर्षीचा हिशोब देणे.. (अजूनही बाकी आहे, ते पुढच्या मीटिंग पर्यंत देउ असं IPP यांनी सांगितले १ जुलै ते 15 ऑगस्ट चा खर्च - १ जुलै वृक्षारोपण कार्यक्रम, मौजे गोनवडी येथे - एकूण खर्च १०,०००/- (दहा हजार) सौजन्य - रो.निवृत्ती शिंदे इन्स्टॉलेशन - एकूण खर्च १,०२,०००/- (एक लाख दोन हजार) क्लब सहभाग - 35 हजार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सेलिब्रेशन एकूण खर्च - ३,९००/- (फ्लेक्स, फुगे, रांगोळी) १६/८/२०२४ रक्तदान शिबिर एकूण रक्तदाते - 100 प्रत्येक रक्तदात्याला एक स्टीलची वॉटर बॉटल बक्षीस म्हणून देण्यात आली.. एकूण खर्च ६,०००/ (सहा हजार रुपये) वरील आलेल्या खर्चा संचालक मंडळाची मान्यता मिळाली आहे aug/sept projects SOLAR SCHOOL - RC PUNE HIILSIDE LEADING SPONSORED BY EMERSON WORK IN PROGRESS CYCLE DONATION RYLA : RTN SHAMRAO TEACHERS FINANCIAL TRAINING : RTN SHAMRAO APPTITUDE TEST OF SSC STUDENTS : RTN SHAMRAO SSC APP FOR STUDENTS : RTN SHAMRAO


Meeting Date 26 Aug 2024
Meeting Time 21:00:00
Location 08/26/2024
Meeting Type Regular
Meeting Topic Quiz Competition Project - Discussion and Way Forward
Meeting Agenda Quiz Competition Project - Discussion and Way Forward for approaching schools, funds raising and allocation of duties
Chief Guest None
Joint Meeting With
Club Members Present 6
Minutes of Meeting Quiz Competition Project - Discussion and Way Forward for approaching schools, funds raising and allocation of duties


Meeting Date 26 Aug 2024
Meeting Time 07:30:00
Location Arkey Hall , Prabhat Road
Meeting Type Regular
Meeting Topic Magic of Rotary
Meeting Agenda Rotary moments followed by changes in Rotary and guidance for membership
Chief Guest PDG Mohan Palesha
Joint Meeting With
Club Members Present 25
Minutes of Meeting 6 ऑगस्ट रोजी, आपल्या क्लबने मेंबरशिप महिना निमित्ताने पास्ट डिस्टिक गव्हर्नर मोहन पालेशा यांना वक्ता म्हणून बोलावले होते. हा महिना मेंबरशिप महिना आहे. मेंबरशिप कमिटीमध्ये आपण ठरवले होते की मेंबरशिप ड्राईव्हसाठी अतिरिक्त माहिती देणे आवश्यक आहे. क्लब सदस्यांना आवाहन करण्यासाठी उत्कृष्ट वक्ता बोलावून थोडी माहिती दिली तर आपल्या बऱ्याच शंकांचा निवारण होईल आणि त्याचे महत्व स्पष्ट होईल. PP उज्वल मराठे आणि प्रेसिडेंट डॉक्टर भारती डोळे यांनी मोहन पालेशा यांना भेटून आपल्या क्लबमध्ये येण्याचा आग्रह धरला. उत्कृष्ट वक्ते म्हणून त्यांची ख्याती सर्वांना माहित आहे. संदीप तपस्वी यांनी त्यांची ओळख करून दिली आणि PDG मोहन पालेशा यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात एका सुंदर कवितेने केली. ती कविता इतकी प्रभावशाली होती की, नंतर आपल्या सर्व सदस्यांनी ती ग्रुपवर शेअर करण्याची मागणी केली. जर तुम्ही चुकून वाचायची राहिली असेल तर नक्की वाचा. त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे असे होते: • 1980 ते 1995 या काळात रोटरीच्या मेंबरशिपसाठी चांगले दिवस होते आणि त्या काळात मेंबरशिप सुमारे 12 लाख होती. त्यानंतर, मेंबरशिप 12 लाखांवरच स्थिर राहिली आहे. • 1989 मध्ये लेडी मेंबरशिप सुरु झाली आणि आजच्या घडीला तीन लाख महिला सदस्य आहेत. महिला सदस्य घेतल्या नसत्या तर मेंबरशिप 9 लाखांवर असती. • त्यांनी रोटरीच्या इमेजबद्दल विचार व्यक्त केले आणि स्पष्ट केले की, रोटरीची इमेज सुधारण्यासाठी योग्य प्रयत्न करणे आवश्यक आहे. • जुन्या जाणत्या रोटेरिअन्सनी नवीन मेंबर्सना पुढे नेण्याची गरज सांगितली त्यांनी प्रेसिडेंट असताना दिव्यांग मुलांकरता केलेल्या एका प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगितली.. त्या प्रसंगाचं त्यांनी इतकं हुबेहूब वर्णन केलं की अगदी आपण त्या प्रोजेक्टचा व्हिडिओ बघतो आहे असेच वाटलं आणि अंगावर काटा आला. ते म्हणाले की हे असे रोटरी मोमेंट्स आपल्याला तयार केले पाहिजेत, त्याच्यामुळे आपण खरेखुरे हाडाचे रोटेरियन बनतो. त्यांनी सांगितले की, असे रोटरी मोमेंट्स तयार करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण खरे रोटेरियन बनू शकतो. गेल्या पंधरा वर्षांपासून, जगातील चारिटी नेवीगेटर या संस्थेने रोटरी ट्रस्टला 5 पैकी 4 पेक्षा अधिक रेटिंग दिले आहे. PP ऋजुता देसाई यांनी समर्पक शब्दात आभार मानले. चला तर मग, तर आपण ह्या चांगल्या मार्गदर्शनचा फायदा घेऊया आणि क्लब मध्ये नवीन मेंबर्स आणण्याचा प्रयत्न करूया. वैशाली तपस्वी