Rotary 3131 - Meeting Details

Club Meeting Details

Meeting Details

Meeting Date 13 Sep 2024
Meeting Time 12:00:00
Location Balkalyan
Meeting Type Regular
Meeting Topic Ganpati Celebration
Meeting Agenda Ganpati Aarti at Balkalyan along with Dhol Tasha and performance by Balkalyan kids
Chief Guest
Joint Meeting With
Club Members Present
Minutes of Meeting


Meeting Date 13 Sep 2024
Meeting Time 19:00:00
Location Damle Hall, Law college Rd. Pune
Meeting Type Regular
Meeting Topic Experiences sharing of outbound annettes
Meeting Agenda Meeting called to order Club announcements Welcome of speakers Talk by speakers Meeting conclusion
Chief Guest Outbound annette Kartik Kasar and Manya Angdi
Joint Meeting With
Club Members Present
Minutes of Meeting


Meeting Date 13 Sep 2024
Meeting Time 08:00:00
Location Dilasa Karyashala,SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic रुपेरी पडद्या वरील शिक्षक .
Meeting Agenda As above.
Chief Guest Dr. Jayant Pathak
Joint Meeting With
Club Members Present 28
Minutes of Meeting दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो.. त्यांचे औचित्य साधून आपण काल दिनांक १३ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला .. शिक्षण आणि शिक्षक या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात.. हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही.. . प्रेसिडेंट अभय यांचे मेहुणे डॉ. जयंत पाठक यांनी काल.. रुपेरी पडद्यावरील शिक्षक असा एक आगळावेगळा दृकश्राव्य कार्यक्रम केला.. ज्यामध्ये वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यांमधील प्रगल्भता चित्रपटाच्या माध्यमातून दाखवली.. आपल्या क्लब मधे सुद्धा असे शिक्षक, गुरू आहेतः ज्यांचा आपल्याला खुप अभिमान वाटतो..मग त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता दाखवायला हवी ना.. म्हणुन त्यांचाही आपण सत्कार केला. त्याचप्रमाणे समाजासाठी उपयुक्त ठरणारे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आपण आपल्या क्लबच्या माध्यमातून नेहमी करत असतो.. असाच एक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट म्हणजे पुस्तक हंडी, की ज्यामध्ये आपल्याला दरवर्षी आपल्या रो. सुनील जाधव यांच्या प्रयत्नाने अकरा मारुती मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नेहमी मोलाचे सहकार्य मिळत असते.. यावर्षी आपण जिल्हा परिषद शाळा, कलानगर, तालुका दौंड येथील शाळेला आणि श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, आंबेगाव येथील शाळेला वह्या , पुस्तके आणि चित्रकला साहित्य अशी मदत जयश्री दिवेकर आणि शिवाजी शिंदे यांच्या मार्फत केली. कालच्या कार्यक्रमामध्ये रो. अलकाने डॉ. जयंत पाठक यांची ओळख करून दिली.. आणि रो. सतीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. काल फेलोशीप कमिटीने पिठलं भाकरी आणि मटकी उसळ, दहिबुत्ती यासारखा आगळावेगळा मेनू ठेवून सर्वांना तृप्त केलें.


Meeting Date 13 Sep 2024
Meeting Time 06:00:00
Location SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type BOD
Meeting Topic Monthly BOD meeting .
Meeting Agenda To discuss upcoming projects.
Chief Guest President Abhay Devare
Joint Meeting With
Club Members Present
Minutes of Meeting