Meeting Date |
04 Jan 2025 |
Meeting Time |
09:00:00 |
Location |
Yashwantrao Chavan Natyagruha, Kothrud. |
Meeting Type |
Regular |
Meeting Topic |
पहिले रोटरी मराठी साहित्य संमेलन |
Meeting Agenda |
पहिले रोटरी मराठी साहित्य संमेलन २०२४-२५ on 4 & 5 January 2025 at Yashwantrao Chavan Natyagruha, Kothrud.
The unforgettable and highly successful first Rotary Marathi Literary Festival mesmerized the audience for two full days.
Renowned speakers from the world of literature enchanted the attendees with their unique styles. The festival offered an enriching experience of profound thoughts, the magic of words, and the brilliance of creativity.
These two days left an indelible mark on the minds of literature enthusiasts and scripted a new chapter in the field of literature. Similarly, in the Rotary world, a new era has begun with this initiative.
Through this festival, many writers, poets, and creative personalities from Rotary were introduced. It also effectively showcased to the non-Rotary world how valuable Rotary’s contribution can be in the realm of literature. This historic event has demonstrated how Rotary enriches its social impact through literature, ideas, and creativity.
Heartfelt congratulations to District Governor Sheetal Shah, the Rotary Club of Pune Heritage, all the supporting clubs, and the literary-loving Punekars.
Next year, let us organize a “Rotary in Action” exhibition at the same venue.
गेले दोन दिवस आपण सर्व रोटरीच्या पहिल्या साहित्यसंमेलनाचा आस्वाद घेत आहोत...
* पानिपतकार विश्वास पाटील आणि ज्येष्ठ क्रिकेटीयर चंदू बोर्डे यांचेशी मुलाखातीमधून झालेल्या मनमोकळ्या गप्पा...
* यशस्वी लेखनाची सुत्रे या परिसंवादातून शिवराज गोर्ले,श्रीनिवास भणगे आणि वंदनाताई बोकील यांनी केलेले मार्गदर्शन....
* दुसर्या सत्रात झालेले कविसंमेलन भावून गेले..श्री.रामदास फुटाणे यांच्या खुमासदार वात्रटीका..आणि डाॅ.अंजलीताई कुलकर्णी यांचे छानदार सूत्रसंचालन आणि रोटरीच्या सभासदांनी सादर केलेल्या कविता एकदम झकास..
* आजच्या सकाळच्या सत्रात सत्कार झालेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार शतायुषी शि.द. फडणीस यांचा जीवनपट स्तिमित करणारा आहे..
* "संगीत कट्यार काळजात घुसली" या नाटकाने तर सर्वांनाच रात्री उशीरापर्यंत खिळवून ठेवले होते...अभिनयाची जुगलबंदी चांगलीच रंगली होती.
* मिलींद जोशी यांनी घेतलेली अशोक नायगांवकर यांची घेतलेली खुमासदार मुलाखत, विनोदी कविता हास्याचे कारंजे फुलवून गेली आणि रसिक प्रेक्षकांनीही त्याला दिलखुलास दाद दिली..
* AI चा साहित्यावर होणारा परिणाम परिसंवादातून दीपक शिकारपूर आणि सहकार्यांनी AI बद्दल सुरेख आणि सुलभ शब्दात उलगडा केला..
* अमृतसंचय या गदिमांच्या गीतांवर आधारीत बहारदार कार्यक्रमात रोटरीच्या दीपक महाजन आणि आसावरी गोडबोले यांनीही मस्त गाणी सादर केली..
* श्री.भाऊ तोरसेकरांशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा म्हणजे icing on cake च होत्या..
* यजमान क्लब रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज, राजीव बर्वेजी, मधुमिता वाहिनी, मोहन चौबळजी, सोनाली, संगीता आणि मोहन काकडेजी, सर्व कमिटी मेंबर्स आणि क्लब मेंबर्स तसेच अन्य सहभागी क्लब यांनी या पहिल्या साहित्य संमेलनासाठी प्रचंड मेहनत घेतल्याने सर्वच कार्यक्रम यशस्वी झाले... |
Chief Guest |
Ma. Chandrakant Patil |
Joint Meeting With |
|
Club Members Present |
40 |
Minutes of Meeting |
पहिले रोटरी मराठी साहित्य संमेलन २०२४-२५ on 4 & 5 January 2025 at Yashwantrao Chavan Natyagruha, Kothrud.
The unforgettable and highly successful first Rotary Marathi Literary Festival mesmerized the audience for two full days. Renowned speakers from the world of literature enchanted the attendees with their unique styles. The festival offered an enriching experience of profound thoughts, the magic of words, and the brilliance of creativity. These two days left an indelible mark on the minds of literature enthusiasts and scripted a new chapter in the field of literature. Similarly, in the Rotary world, a new era has begun with this initiative. Through this festival, many writers, poets, and creative personalities from Rotary were introduced. It also effectively showcased to the non-Rotary world how valuable Rotary’s contribution can be in the realm of literature. This historic event has demonstrated how Rotary enriches its social impact through literature, ideas, and creativity. Heartfelt congratulations to District Governor Sheetal Shah, the Rotary Club of Pune Heritage, all the supporting clubs, and the literary-loving Punekars. Next year, let us organize a “Rotary in Action” exhibition at the same venue. गेले दोन दिवस आपण सर्व रोटरीच्या पहिल्या साहित्यसंमेलनाचा आस्वाद घेत आहोत... * पानिपतकार विश्वास पाटील आणि ज्येष्ठ क्रिकेटीयर चंदू बोर्डे यांचेशी मुलाखातीमधून झालेल्या मनमोकळ्या गप्पा... * यशस्वी लेखनाची सुत्रे या परिसंवादातून शिवराज गोर्ले,श्रीनिवास भणगे आणि वंदनाताई बोकील यांनी केलेले मार्गदर्शन.... * दुसर्या सत्रात झालेले कविसंमेलन भावून गेले..श्री.रामदास फुटाणे यांच्या खुमासदार वात्रटीका..आणि डाॅ.अंजलीताई कुलकर्णी यांचे छानदार सूत्रसंचालन आणि रोटरीच्या सभासदांनी सादर केलेल्या कविता एकदम झकास.. * आजच्या सकाळच्या सत्रात सत्कार झालेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार शतायुषी शि.द. फडणीस यांचा जीवनपट स्तिमित करणारा आहे.. * "संगीत कट्यार काळजात घुसली" या नाटकाने तर सर्वांनाच रात्री उशीरापर्यंत खिळवून ठेवले होते...अभिनयाची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. * मिलींद जोशी यांनी घेतलेली अशोक नायगांवकर यांची घेतलेली खुमासदार मुलाखत, विनोदी कविता हास्याचे कारंजे फुलवून गेली आणि रसिक प्रेक्षकांनीही त्याला दिलखुलास दाद दिली.. * AI चा साहित्यावर होणारा परिणाम परिसंवादातून दीपक शिकारपूर आणि सहकार्यांनी AI बद्दल सुरेख आणि सुलभ शब्दात उलगडा केला.. * अमृतसंचय या गदिमांच्या गीतांवर आधारीत बहारदार कार्यक्रमात रोटरीच्या दीपक महाजन आणि आसावरी गोडबोले यांनीही मस्त गाणी सादर केली.. * श्री.भाऊ तोरसेकरांशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा म्हणजे icing on cake च होत्या.. * यजमान क्लब रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज, राजीव बर्वेजी, मधुमिता वाहिनी, मोहन चौबळजी, सोनाली, संगीता आणि मोहन काकडेजी, सर्व कमिटी मेंबर्स आणि क्लब मेंबर्स तसेच अन्य सहभागी क्लब यांनी या पहिल्या साहित्य संमेलनासाठी प्रचंड मेहनत घेतल्याने सर्वच कार्यक्रम यशस्वी झाले...
Minutes of Meeting * |