Rotary 3131 - Project Details

02-07-2017 - 02-07-2017

रोटरी क्लब शिक्रापुर आयोजित "डॉक्टर्स डे" उपक्रम शिक्रापुर येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये रविवार दि.2 जुलै 1017 रोजी करण्यात आला.यामध्ये 1] शासकिय व खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या 12 डॉक्टर्स व12आरोग्यदुत[सिस्टर्स,लॅबटेक्निशियन,फार्मासिस्ट,सफाई कर्मचारी,हिवताप पथक] यांचा सन्मान. 2]ग्रामीण रुग्णालयासाठी Electronic Neonatal & Adult Weight Machine,ECG Machine प्रदान 3]ग्रामीण रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमा साठी,रो.प्रकाश धोका,मा.आमदार काका पलांडे,डॉ.राहुल सावंत[हृदयरोग तज्ञ] व तालुका आरोग्य अधिकारी डॉ,शिंदे सर उपस्थित होते.

Project Details

Start Date 02-07-2017
End Date 02-07-2017
Project Cost 22000
Rotary Volunteer Hours 44
No of direct Beneficiaries 220
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category -