Rotary 3131 - Project Details

15-07-2017 - 15-07-2017

इंटरैक्ट क्लब" विद्या विकास मंदिर" च्यावतीने व इतर विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळेमध्ये एकुण 5000 सीडस् बॉल तयार करण्यात आले.या साठी चिंच,निंब,जांभुळ,बोर,आवळा या सारख्या बियांचा वापर करण्यात आला.यासाठी इंटरैक्ट क्लबला शाळेतील इतर अनेक विद्यार्थ्यानी मदत केली.या वेळी रोटरी क्लब शिक्रापुरचे सचिव प्रा.संजय देशमुख,रो.संजीव मांढरे,रो.रमेश वाळके व इतर सदस्य ,प्राचार्य दिलीप पवार,शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.सूर्यकांत काका पलांडे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.इंटरक्ट क्लबचे अध्यक्ष युवराज शिंदे यानी आभार मानले.

Project Details

Start Date 15-07-2017
End Date 15-07-2017
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 18
No of direct Beneficiaries 5000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Water and sanitation