Rotary 3131 - Project Details

18-07-2017 - 18-07-2017

16 जुलै 2017 हा जागतिक सर्पदिन! या जागतिक सर्पविज्ञान प्रबोधन सप्ताहाच्या निमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम रोटरी क्लब शिक्रापुर व इंटरैक्ट क्लबच्यावतीने विद्या विकास मंदिर निमगाव ता.शिरुर जिल्हा पुणे येथे साजरा करण्यात आला. मंगळवार दि.18/07/2017 🐍सापांविषयी समज/गैरसमज व सर्पमित्रांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकसहित सापांची माहिती ,सर्पदंश झाल्यावर निर्माण होणारी लक्षणे,प्रथमोपचार व अंधश्र्दधा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.जनमाणसांमध्ये सापांविषयी मित्रत्वाची भावना निर्माण व्हावी या हेतुने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Project Details

Start Date 18-07-2017
End Date 18-07-2017
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 18
No of direct Beneficiaries 900
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy