Rotary 3131 - Project Details

07-07-2017 - 07-07-2017

इंटरैक्ट क्लब ऑफ विद्या विकास मंदिर,निमगाव च्या वतीने शाळा परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.साधारणत:110 झाडे लागवड करण्यात आली,त्याअगोदर विद्यार्थ्यांना वृक्षाची माहिती,पर्यावरण,नैसर्गिक समतोल,वृक्षारोपणा ची माहिती रो.संजीव मांढरे,संजय देशमुख,रो.रमेश वाळके व प्राचार्य दिलीप पवार यांनी दिली.इंटरैक्ट क्लबचे अध्यक्ष युवराज शिंदे याने आभार मानले

Project Details

Start Date 07-07-2017
End Date 07-07-2017
Project Cost 500
Rotary Volunteer Hours 10
No of direct Beneficiaries 220
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Water and sanitation