Rotary 3131 - Project Details

31-07-2017 - 31-07-2017

रोटरी क्लब ऑफ हिलसाईड तर्फे अध्यक्षा रो. शारदा चव्हाण यांनी शिक्षकांसाठी *अभिवाचन* या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. रो.पुजा गिरी व रो. संजय डोळे यांनी अभिवाचन आणि नाट्यवाचन यांच्यातील फरक सांगून अभिवाचन कसे करायचे असते याचे प्रात्यक्षिक अतिशय सुंदर रितीने करून दाखवले. शिक्षकांना एका वेगळ्या कलेची माहीती झाल्याने विद्यार्थ्यांना शिकवताना खूप उपयुक्त ठरणार आहे. या मध्ये 87 शिक्षिका आणि 12 शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. टाईम स्टुडिओ च्या रोमा गिरी या ही उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता मॅडम व शितल मॅडम नी केले तर आभार प्रदर्शन मनाली मॅडम नी केले.

Project Details

Start Date 31-07-2017
End Date 31-07-2017
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 40
No of direct Beneficiaries 400
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy