Rotary 3131 - Project Details

14-07-2017 - 14-07-2017

दि. १४ जुलै २०१७ रोजी गुरूपोर्णिमा सोहळा साजरा करण्यात आला. रोटरी चे माजी प्रांतपाल रो. घिसूलाल सोळंकी, रो. प्रमोद जेजुरीकर, रो. मोहन पालेशा, तसेच माजी सहाय्यक प्रांतपाल रो. जगदीश गुजराती, बिपीन शहा, ज्ञानेश पांढरे या गुरूजनांचा सत्कार क्लब चे माजी अध्यक्ष रो. दिपक, रो.प्रशांत, रो.पूजा यांच्या हस्ते करण्यात आले. जी. मंजू फडके, एस. एस. सी. बोर्डाचे अधिकारी मा. अनिल गुंजाळ, ग्रामीण कथाकार बबन पोतदार इ. मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला अध्यक्षा रो. शारदा चव्हाण यांनी हिलसाईड क्लब चे माजी मानद सदस्य व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करून या सोहळ्याची सुरवात केली. रो.पूजा व रो.संजय यांनी निवेदनाची जबाबदारी सांभाळली.सचिव रो. सुनिता यांनी पुढील आठवड्यातील कार्यक्रमाची माहिती दिली तर रो. विनायक आंबेकर यांनी आभार व्यक्त केले.

Project Details

Start Date 14-07-2017
End Date 14-07-2017
Project Cost 12150
Rotary Volunteer Hours 70
No of direct Beneficiaries 130
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others