Rotary 3131 - Project Details

19-08-2017 - 19-08-2017

रोटरी क्लब ऑफ हिलसाईड आणि सरस्वती मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुशीला बहुधानी ज्युनियर कॉलेज च्या 200 विद्यार्थ्यांसाठी रायला आयोजित करण्यात आला होता. प्रेसिडेंट शारदा चव्हाण यांनी रोटरी च्या Interact, Rotract, NGSE, Rotary Youth Exchange च्या प्रोजेक्ट बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. श्रीराम साठे ( व्यक्तिमत्व विकास ) आणि विवेक वेलणकर ( करियर मार्गदर्शन ) या विषयावर उपयुक्त व्याख्याने दिली. रायला चेअरमन प्रमोद बागुल यांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेची बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाची आखणी युथ डायरेक्टर रो. विनायक आंबेकर यांनी केली. रो.अभय जबडे, संजय डोळे, अभय बनसोड आदि अनेक रोटेरीयन उपस्थित होते. (19/08/2017)

Project Details

Start Date 19-08-2017
End Date 19-08-2017
Project Cost 10000
Rotary Volunteer Hours 50
No of direct Beneficiaries 400
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy