Rotary 3131 - Project Details

17-11-2017 - 17-11-2017

रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाईड तर्फे प्रेसिडेंट शारदा चव्हाण यांनी दोन नवीन इंटरॅक्ट क्लब ची स्थापना केली इंटरॅक्ट क्लब अॉफ रॉयल रोझेस इंग्लिश स्कूल (वडगाव बु ) व ज्ञानसाधना विद्यामंदिर (तुकाई नगर ) इंस्टॉलेशन च्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे इंटरॅक्ट चेअरमन रो.वसंतराव माळुंजकर, युथ डायरेक्टर रो.विनायक आंबेकर, खजिनदार रो.आदिती रहाणे उपस्थित होते. मा.अनिल. सपना मॅडम व मा. पल्लवी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची उंची वाढवली. दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक मा.देशपांडे मॅडम व डोईफोडे सर तसेच रो.श्वेता रो.अपर्णा रो.सुनंदा रो.कुमुद रो.बंदना रो. मनाली उपस्थित होते. स्वागतगीत, नृत्य,नाटक असा बहारदार कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला.

Project Details

Start Date 17-11-2017
End Date 17-11-2017
Project Cost 7000
Rotary Volunteer Hours 50
No of direct Beneficiaries 700
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category District Thrust Area