Rotary 3131 - Project Details

09-12-2017 - 09-12-2017

रोटरी क्लब शिक्रापुर व स्वर्गीय संभाजीराव करंजे प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी " ग्रामीण साहित्यरत्न पुरस्कार " देण्यात येतो. या वर्षीचा पुरस्कार मा.श्री प्रवीण दवणे [कवी,लेखक,कथाकार व नाटककार ] यांना काल शिक्रापुर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमा मध्ये प्रदान करण्यात आला. या वेळी साहित्य क्षेत्रातील इतर कवी व नवोदित बालसाहित्यिक यानांही सन्मानित करण्यात आले.या वेळी Interact ,Rotract ,Roterians यांनीही आपल्या कविता सादर केल्या.या कार्यक्रमासाठी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर,रसिक,साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Project Details

Start Date 09-12-2017
End Date 09-12-2017
Project Cost 25000
Rotary Volunteer Hours 104
No of direct Beneficiaries 2500
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Peace and conflict prevention/resolution