Rotary 3131 - Project Details

08-12-2017 - 08-12-2017

रोटरी क्लब शिक्रापुरच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथील "राजर्षी शाहु महाराज ग्रंथालय व मोफत वाचनालय" या ठिकाणी शौचालय उभारणी करून ते विद्यार्थ्यांंसाठी खुले करण्यात आले.या ठिकाणी अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांंसाठी शौचालयाची सुविधा नव्हती.ती गरज पाहुन क्लबच्या वतीने पूर्ण करण्यात आली.पुढील कालावधी मध्ये या ग्रंथालयासाठी आवश्यक ती पुस्तके व मदत रोटरी क्लबच्या वतीने देण्याचे आश्वासन अध्यक्ष रो.डॉ.गायकवाड़ यांनी दिले.

Project Details

Start Date 08-12-2017
End Date 08-12-2017
Project Cost 15000
Rotary Volunteer Hours 8
No of direct Beneficiaries 50
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Water and sanitation