Rotary 3131 - Project Details

25-08-2017 - 05-09-2017

राजगुरूनगर येथे भीमा नदीवर गणेश विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य ट्रॅक्टर मध्ये गोळा करून संद्रिय खत प्रकल्पाला दिले . तसेच श्रींच्या मूर्ती देखील हौद बनून गोळा केल्या . त्यामुळे नदीमध्ये होणारे प्रदूषण टाळले गेले . सर्व रोटरी मेंबर उपस्थित होते .

Project Details

Start Date 25-08-2017
End Date 05-09-2017
Project Cost 20000
Rotary Volunteer Hours 200
No of direct Beneficiaries 25000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category -