Rotary 3131 - Project Details

28-12-2017 - 28-12-2017

रोटरी क्लब ऑफ शिक्रापुर आयोजित 💐प्लास्टिकमुक्त अभियान कार्यशाळा[No Plastic]💐 गुरुवार दि.28/12/2017 रोजी *ग्रामपंचायत हिवरे-पिंपळे,ता.शिरुर,पुणे व *शंकरराव डावखरे विद्यालय,हिवरे-पिपंळे,ता.शिरुर या ठिकाणी 1]रो.डॉ.मीना बोराटे[Ex Foundation Director,Rotry District 3131] 2]श्री विनोद बोधनकर[जलसाक्षरतादुत,यशदा व संस्थापक सागरमित्र संस्था पुणे] यांच्या उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनानुसार आयोजित केल्या.या तीनही ठिकाणी यावेळी ग्रामस्थ,महिला,बचतगट,विद्यार्थी यांचा छान प्रतिसाद मिळाला.या उपक्रमा अन्वये ग्रामस्थ व विद्यार्थी यांना प्लास्टिक प्रदूषण,वास्तवता,त्यामुळे होणारी निसर्ग प्राणी यांची हांनी व यावरील। उपाय यांची सचित्र माहिती श्री विनोदजी बोधनकर यांनी दिली.विद्यारथ्यांंच्या सहकार्याने या उपक्रमाची सुरुवात या विद्यालयातुन करण्याचे ठरविण्यात आले. या उपक्रमानंतर Rotary Global Grant उपक्रमा अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या शौचालयाचे🚻 भूमिपूजन करण्यात आले.

Project Details

Start Date 28-12-2017
End Date 28-12-2017
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 18
No of direct Beneficiaries 1200
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Water and sanitation