Rotary 3131 - Project Details

27-02-2018 - 27-02-2018

एम बी मोरे शाळा, धाटाव येथे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेले विचार 1)रोटरी क्लब चे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे 2)तंत्रज्ञानामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे 3)शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या मुळे मुलींची सर्वच क्षेत्रात लक्षणीय प्रगती होत आहे 4)बंधू विजय मोरे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे 5)Raigad zillparishad President aditi Tai tatkare was chief guest for this function.

Project Details

Start Date 27-02-2018
End Date 27-02-2018
Project Cost 82000
Rotary Volunteer Hours 2
No of direct Beneficiaries 800
Partner Clubs
Non Rotary Partners Aditi Tai tatkare Raigad zillparishad President
Project Category Basic education and literacy