Rotary 3131 - Project Details

28-02-2018 - 28-02-2018

एम बी पाटील शाळा, वरसे येथे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेले विचार 1)रोटरी क्लब चा शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम प्रशंसनीय आहे 2)तंत्रज्ञानामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेस संधी मिळाली आहे 3)पालकांनी मुलाना फक्त अभ्यास करण्याचा दबाव टाकू नये तर त्यांना क्रीडा, कला, संस्कृती, वाचन, लिखाण शाखांची ओळख करून द्यावी 4)मधू पाटील यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे

Project Details

Start Date 28-02-2018
End Date 28-02-2018
Project Cost 82000
Rotary Volunteer Hours 1
No of direct Beneficiaries 510
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy