Rotary 3131 - Project Details

13-08-2013 - 08-08-2013

रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड व सेइनुमेरो यांनी आयोजित गणवेश वाटप कार्यक्रम: काल दि. २८ जुलै हा रो. शामकांत यांचे धाकटे बंधू - कै. मोहन मेंगाळे यांच्या स्मृती-दिना निमित्त हा या उपक्रम राबवला गेला. ह्यात १०० लाभार्थी मुले-मुली होत्या. आपल्या क्लूब चे - रो. शामकांत, रो. अविनाश जोशी, रो जयवंत पेठे, रो. दिलीप राईलकर हि मंडळी उपस्थित होती.

Project Details

Start Date 13-08-2013
End Date 08-08-2013
Project Cost 25000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 100
Partner Clubs
Non Rotary Partners M/S Seinumero Ltd. sponsored Rs. 25,000/- for the project in memory of death anniversary of their director Mr. Mohan Mengale
Project Category -