Rotary 3131 - Project Details

17-01-2018 - 17-01-2018

रोटरी क्लब रोहा तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम विठ्ठल रखुमाई मंदिरात जल्लोषात साजरा करण्यात आला. ह्या वेळी रोटरी क्लब तील महिलांनी विविध ख्शेतरातील महिलांना आमंत्रित केले होते. रोटरी क्लब रोहा चे हे प्रथम हळदी कुंकू कार्यक्रम आहे. समाजात व रोहा तालुक्यात सचिव दीपक सिंग व अध्यक्ष राकेश कागडा च्या नेत्रुत्वा खाली अदभुत व अविस्मरणीय कामे झालीत. रोटरी क्लब रोहा महिला मध्ये उपस्थित सौ. शिवाली कागडा सौ. प्रितम सिंग सौ. राजश्री पोकले सौ. विद्या नुला सौ. निपा शाह सौ. शीतल शाह सौ. पुजा पटेल सौ. स्वप्नाली निंबाळकर सौ. सुप्रिया महाडिक सौ. दिपा चौहान सौ. समुरुद्धि राणे सौ. प्रिती शाह सौ. पुनम वेदक. सौ. रुपाली यादव सौ. सुनिता नारकर. ह्या रोटरी महिलांनी ऐक सुंदर असा हळदी कुंकू कार्यक्रम पार पाडला.👍 👍 👍 👍 👍 👍

Project Details

Start Date 17-01-2018
End Date 17-01-2018
Project Cost 3500
Rotary Volunteer Hours 3
No of direct Beneficiaries 150
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others