Rotary 3131 - Project Details

25-01-2018 - 25-01-2018

रोटरी क्लब रोहा व एकात्मिक बालविकास सेवा योजना रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा तालुक्यातील 0 ते 6 वयोगटातील सेम व मेम कुपोषित बालकांचा आरोग्य शिबिर दिनांक 25/1/2018 रोजी मा. सै. विजया विनायक चितळकर(सभापती पंचायत समिती रोहा) यांच्या शुभ हस्ते व मा.सै. विजयाताई विनोद पाशिलकर (उप सभापती पंचायत समिती रोहा ) यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कै.द.ग तटकरे पंचायत समिती सभागृहात रोहा येथे. 10 कुपोषित बालक व 53 बालकांचे चेक अप करण्यात आले. *(मोफत फळे व बिस्किटे व औषधे देण्यात आली ) डॉ. अंकिता खैरकर (बाल रोग डॉक्टर). डो. अनिल यादव (एम.बी.बी.ऐस ) डो.अभय ससाणे(टी. एच. ओ) डो. अमित पाटिल (बी. ऐ. एम. एस). बी. टी. जयाभाई(सी. डी. पी.ओ) दिपाली शेलक (विस्तार अधिकारी. आय. सी. डी. एस.) सौ. राजेश्री राजेंद्र पोकळे (पंचायत समिती सदस्य ) व अंगणवाडी सेविका रोटरी क्लब सदस्य अध्यक्ष राकेश कागडा सचिव दीपक सिंग खजिनदार विश्वेश वेदक आशिष शाह परेश जैन विक्रम जैन मनोज बोराना रमेश दोईफोडे. हे उपस्थित होते.

Project Details

Start Date 25-01-2018
End Date 25-01-2018
Project Cost 3500
Rotary Volunteer Hours 3
No of direct Beneficiaries 63
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Maternal and child health