Rotary 3131 - Project Details

04-05-2018 - 04-05-2018

रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाईड तर्फे प्रेसिडेंट रो शारदा चव्हाण यांनी परिचारिका दिना निमित्त सेवा भावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या परिचारिकांचा सत्कार केला. त्याग प्रेम काळजी करत नातेवाईकांपेक्षा ही मनापासून सेवा करतात. रुग्णाची वेदना कमी करण्याचा अटोकाट प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांच्या तुलनेत या परिचारिकांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच 'त्यांचा आम्हाला अभिमान आहे'

Project Details

Start Date 04-05-2018
End Date 04-05-2018
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 10
No of direct Beneficiaries 500
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others