Rotary 3131 - Project Details

22-03-2018 - 22-03-2018

For your eyes only या कार्यक्रमाच्या निमित्ताने २० रोटरी क्लब नी एकत्र येऊन नेत्रदान किती अत्यावश्यक आहे याची जाणीव करून देऊन प्रचार केला. डोळ्यांवरची गाणी या वेळी सादर केली गेली. व्यक्तींना ही हे सुंदर जग पहाण्याची सुवर्ण संधी आपल्या नंतर ही त्यांना मिळेल. आणि म्हणूनच प्रत्येकाने नेत्रदान करावे हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न. प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट चे प्रांतपाल रो.अभय गाडगीळ ,भावी प्रांतपाल रो शैलेश पालेकर होते. एजी मंजू फडके आणि एजी दिपक महाजन यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जवळपास बाराशे लोकं उपस्थित होते..

Project Details

Start Date 22-03-2018
End Date 22-03-2018
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 150
No of direct Beneficiaries 5000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Disease prevention and treatment