Rotary 3131 - Project Details

15-03-2018 - 15-03-2018

.रोटरी क्लब ऑफ हिलसाईड च्या प्रेसिडेंट रो.शारदा चव्हाण आणि रेमिडी पॉलिक्लिनीक च्या सर्वेसर्वा सायली भालेराव यांच्या सहयोगाने महिला दिनानिमित्त उत्कर्ष विद्यालय येथे महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रो. अपर्णा धुपकर यांनी प्रस्तावना सांगितली डॉ. नीना पाटील व डॉ. मुग्धा ठाकूर यांनी महिलांनी कोणती काळजी घ्यावी व ती का आवश्यक आहे याची जाणीव करून दिली. या उप्रकमात उत्कर्ष विद्यालय च्या शिक्षकांचे सहकार्य ही मोलाचे होते. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडणाऱ्या सर्व सहभागी सदस्यांचे मनापासून आभार.... धन्यवाद. (१५/०३/२०१८

Project Details

Start Date 15-03-2018
End Date 15-03-2018
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 160
No of direct Beneficiaries 600
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Disease prevention and treatment