Rotary 3131 - Project Details

31-08-2018 - 11-09-2018

Rotary Club of Pune Warje - National Builder Award for Teachers रोटरी क्लब पुणे वारजे या सामाजिक संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पारितोषिक आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा दिनांक ११ सप्टेंबर २०१८ रोजी RMD सिंहगड कॉलेज वारजे येथे श्री. मोहन पालेशा (माजी डिस्टरीक३१३१ गव्हर्नर, रोटरी ), श्री. दीक्षित सर (डायरेक्टर, सिंहगड कॉलेज) आणि श्री. नंदकुमार अवचट (रॉटरी वारजे क्लबचे अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. विविध शिक्षण क्षेत्रातील आणि संस्थेतील एकूण आठ आदर्श शिक्षक निवडुन त्याचा सत्कार व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. आदर्श शिक्षक याची नावे पुढील प्रमाणे * श्री अशोक बबन साळुंके ( मॉडर्न गरवारे कॉलेज प्रवेशक) * सौ कल्पना चांगदेव वरपे ( संस्थपिका, अनिकेत सेवाभावी संस्था व मतिमंद मुलामुलींची शाळा) * सौ अश्विनी अतुल दीक्षित (माजी HOD, Maheer MIT S.S.P.P) * श्री रमेश ज्ञानदेव टकले (प्राध्यपक, काशिनाथ खुटवड माध्यमिक स्कूल, भोर) * सौ संजीवनी सदाशिव पाटील ( मुख्याध्यपिका, नवभारत ज्ञानवर्धिनी विद्या मंदिर, वारजे माळवाडी), * सौ ज्योती मुकुंद पोकळे ( शिशुविहार प्राथमिक शाळा, एरंडवने) * सौ अनुराधा येडके (इंदिरा नॅशनल स्कूल, पुणे) * डॉ. सुनील जगताप (RMD सिंहगड स्कूल ऑफ इंजिनीरिंग)

Project Details

Start Date 31-08-2018
End Date 11-09-2018
Project Cost 45000
Rotary Volunteer Hours 45
No of direct Beneficiaries 150
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy