Rotary 3131 - Project Details

17-09-2018 - 17-09-2018

इंटरॅक्ट क्लब अॉफ उत्कर्ष स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी वडगाव बुद्रूक येथील कॅनल वर दरवर्षी प्रमाणे आज ही गौरी गणपती विसर्जन च्या निमित्ताने निर्माल्य गोळा करून पाण्याचे प्रदुषण रोखण्याचा कार्यात खारीचा वाटा उचलला. ८ वी ९ वी चे विद्यार्थी विद्यार्थिनी, मुख्याध्यापिका आणि शिक्षिका या उप्रकमात सहभागी झाले होते. १७/०९/२०१८

Project Details

Start Date 17-09-2018
End Date 17-09-2018
Project Cost 100
Rotary Volunteer Hours 57
No of direct Beneficiaries 1000
Partner Clubs RCPH Interact club students
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy, Disease prevention and treatment