Rotary 3131 - Project Details

08-07-2018 - 08-07-2018

दरवर्षी प्रमाणे निघणाऱ्या वरी मधील शेकडो वारकर्यांनी काहीना काहि व्याधींना सामोरे जावे लागते त्यांना प्रवासादरम्यान लागणाऱ्या औषधांचे वाटप आपल्या रोटरी क्लब हडपसर सेन्ट्रल चे सन्माननीय सदस्य श्री मनोज अग्रवाल, महेंद्र लुणिया यांच्या खर्चाने करण्यात आले.

Project Details

Start Date 08-07-2018
End Date 08-07-2018
Project Cost 0
Rotary Volunteer Hours 75
No of direct Beneficiaries 250
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Disease prevention and treatment