Rotary 3131 - Project Details

01-01-1970 - 01-01-1970

आज दि. 11/10/2018 रोजी रोटरी क्लब ऑफ लोणावळा चा रासदांडीया कार्यक्रम संपर्क बालग्राम मळवली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात एकुण 15 रोटरीयन्स सहपरिवार उत्साहाने सहभागी झाले होते. व संपर्क मधील अनेक विद्यार्थी, कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर राष्ट्रगीत झाल्यावर सर्वांनी जेवणाचा स्वाद घेतला. .

Project Details

Start Date 01-01-1970
End Date 01-01-1970
Project Cost
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 0
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category