Rotary 3131 - Project Details

11-10-2018 - 11-10-2018

अहिल्यादेवी शाळेत lntrackclub माध्यमातून ९च्या विद्यार्थ्यांसाठी प्रेसिडेंट अमृता देवगावकर हिने उद्योगांविषयी व त्यासाठी लागणारी मदत या विषयी मुलींना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली .शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम यांना पण हा विषय खूप आवडला .त्या म्हणाल्या की मुलींना याचा खूप उपयोग होईल .तसेच अमृताने पंतप्रधान योजना व सुकन्या योजना मुलींच्या पालकांसाठी त्याचा कसा उपयोग होईल याची माहिती दिली .९ वी च्या ३८० विद्यार्थ्यांनी हजर होत्या .६ शिक्षिका हजर होत्या .मुलीनी माहिती विचारण्यासाठी अमृताचा फोन नंबर घेतला .आजचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला.आजच्या कार्यक्रमासाठी प्रेसिडेंट अमृता देवगावकर रो.विकास भुरे उज्ज्वला बर्वे सुषमा पाथरकर हजर होते

Project Details

Start Date 11-10-2018
End Date 11-10-2018
Project Cost 10000
Rotary Volunteer Hours 12
No of direct Beneficiaries 400
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy