Rotary 3131 - Project Details

17-03-2019 - 20-03-2019

*सन्मान जीवनदायिनी पवनामाईचा*..! *जलपर्णी मुक्त व सांडपाणी विरहित पवनामाई अभियानात सक्रिय सहभाग देणाऱ्या आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या नारी शक्ती चा सन्मान*..! साजरा होणार *सन्मान उत्सव महिला दिनाचा* *कृतज्ञता सोहळा पवनामाई माऊली आणि मातृत्वाचा* ...! *मिस वर्ल्ड किताब विजेत्या माजी विश्वसुंदरी युक्ता मुखी* व *पर्यावरण तज्ञ केतकी घाटे* व *मानसी करंदीकर* यांच्या प्रमुख उपस्थितीत *नीर-नारी-नदी सन्मान* रविवार दिनांक 17 मार्च 2019 रोजी पूर्ण दिवस पवनामाईसाठी *रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी* व *Connecting NGo* यांच्या वतीने साजरा करण्यात येणार असून रूपरेषा खालील प्रमाणे -:- दुपारी 3.30 -:- *एकत्रीकरण व केजुबाई घाट साफसफाई* दुपारी 4.30 -:- *विविध संस्थांचे नदी अभियानातील अनुभव कथन* सायंकाळी 5.30 -:- *नारी शक्ती चा सन्मान* सायं 6.00 -:- *प्रमुख पाहुण्या युक्ता मुखी यांचे मनोगत आणि पर्यावरण अभ्यासक केतकी, मानसी यांचे नदीची परिसंस्था यावर व्याख्यान*. सायंकाळी 7.00-:- *पवनामाईची ओटीभरण व महाआरती* सन्माननीय उपस्थिती :- *मा. श्री. विलास मडिगेरी* सभापती, स्थायी समिती पिं चिं मनपा. *मा. सौ.झामाताई बारणे*- सदस्य स्थायी समिती पिं चिं मनपा. *मा.सौ.करुणाताई चिंचवडे* सदस्य -स्थायी समिती पिं चिं मनपा. *मा.सौ.अश्विनीताई चिंचवडे*- सदस्य- शिक्षण समिती,पिं चिं मनपा *मा.सौ.आशाताई शेंडगे* - नगरसेविका पिं. चिं.मनपा *मा.सौ. अर्चनाताई बारणे*- नगरसेविका, पिं चिं मनपा. *मा.सौ. मायाताई बारणे* - नगरसेविका, पिं चिं मनपा. *मा. सौ. मनीषाताई पवार* - नगरसेविका, पिं चिं मनपा. आयोजक -:- *रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी, पिंपरी चिंचवड मध्ये पर्यावरण व नदी संवर्धन यावर काम करणाऱ्या सर्व संस्था*. संयोजक -:- *सौ.स्वाती प्रदीप वाल्हेकर, सौ.राजश्री संदीप वाल्हेकर,सौ.प्रणाली सोमनाथ हरपुडे, सौ.प्राजक्ता सचिन काळभोर , सौ.स्वाती सुनील वाल्हेकर,सौ.शीतल निलेश मरळ,सौ. नीलम राजेंद्र चिंचवडे, सौ शिल्पा संतोष वाघ, सौ पद्मा सदाशिव जाधव, सौ अनुपमा वीरेंद्र केळकर, सौ प्रियांका रोहन वाल्हेकर,सौ . उज्वला सुनिल दि वाल्हेकर, सौ.वर्षा युवराज वाल्हेकर,सौ. माया सुभाष वाल्हेकर,सौ. शिल्पा संतोष वाघ,सौ.राजश्री वसंत ढवळे,सौ. माधुरी मारुती उत्तेकर,सौ. रेश्मा गणेश बोरा,सौ. अश्विनी सचिन खोले,सौ आशा सुधीर मरळ,सौ. कल्पना फडतरे, व पहिल्या दिवसापासून अभियानात सक्रिय सहभागी सर्व नारी शक्ती*....

Project Details

Start Date 17-03-2019
End Date 20-03-2019
Project Cost
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 0
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Water and sanitation, Basic education and literacy