Rotary 3131 - Project Details

24-02-2019 - 24-02-2019

जलपर्णी मुक्त व सांडपाणी विरहित स्वच्छ सुंदर पवना माई अभियान उगम ते संगम सांड्पाण्याने ग्रासलेली पवना माई..! हे आहे #सांडपाण्याचे_वास्तव ..! #पवना_नदीमध्ये जागोजागी सांडपाण्याचे नाले मोठ्या प्रमाणावर प्रदूषित करत आहेत ..कधी जागे होणार प्रशासन ..नदी पूर्ण मृत झाल्यावर ..? एकीकडे #जैवविविधता वाढावी म्हणून जोरजोरात गळे काढायचे आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी जैवविविधता धोक्यात येत आहे असे दिसताना देखील डोळेझाक करायची..! आता वेळ आली आहे आपण जागे होण्याची...! उठा पवना माई वाचविण्यासाठी पुढे या..... रविवारी दि २४फेब्रुवारी स ८ वाजता रावेत बंधारा येथे अभियानाच्या २४१ व्या दिवशी श्रमदानासाठी बोला पवना माई कि जय ..! पवना माई आपली माता आपणच तिचे रक्षणकर्ता ..!

Project Details

Start Date 24-02-2019
End Date 24-02-2019
Project Cost
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 0
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Water and sanitation