Rotary 3131 - Project Details

13-01-2019 - 13-01-2019

जलपर्णी मुक्त व सांडपाणी विरहित स्वच्छ सुंदर पवना माई अभियान उगम ते संगम मध्ये आपण सर्वांचे संस्था म्हणून आणि वैयक्तिक पातळीवर तन मन धन समर्पित कार्य केलेत, आपल्या सहकार्यामुळे नदी स्वच्छतेचे हे अभियान वेगळ्या उंचीवर पोहचण्यास नक्कीच मदत झाली आहे हाच धागा पकडून पवनामाई महोत्सव 2019 मध्ये आपल्या अनुभवाची शिदोरी शब्दबद्ध करण्यासाठी , नदी प्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उद्या केजुबाई घाट येथे आपल्या मुलाखती घेणार आहोत तरी कृपया आपण 13 /1/19 रविवारी सकाळी 8.00 वाजता उपस्थित राहावे ही विनंती.

Project Details

Start Date 13-01-2019
End Date 13-01-2019
Project Cost
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 0
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Water and sanitation