Rotary 3131 - Project Details

26-05-2019 - 26-05-2019

तुम्ही ही पाण्याचे महत्व जाणून सहभाग नोंदवा 🎯रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित *जलपर्णी मुक्त व सांडपाणी विरहित स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान (उगम ते संगम)* 🌿सहभागी व्हा आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपली नदी आणि पर्यावरण संरक्षण करण्यासाठी 👉ठिकाण : केजुबाई बंधारा, थेरगाव ⏱ दिनांक 26 मे 2019 सकाळी 8.00 वाजता 🏃चला आपली जबाबदारी पार पाडूया पवनामाई स्वछ करूया

Project Details

Start Date 26-05-2019
End Date 26-05-2019
Project Cost 25000
Rotary Volunteer Hours 6
No of direct Beneficiaries 10000
Partner Clubs NA
Non Rotary Partners 12 NGOs
Project Category