Rotary 3131 - Project Details

24-08-2019 - 24-08-2019

क्षितिजा आगाशे आणि त्याच्या सहकारी ह्या "निरामय" ह्या संस्थे चा भाग आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ही काम करते . "कमवा व शिका" हे तत्व वापरून मुलांना स्वावलंबी बनविणे हा मुख्य उद्देश . ह्या संस्थेत अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलं असतात. ह्या मुलांना विविध प्रकारचे खेळ, कला व इतर उपक्रम शिकवले जातात. हे उपक्रम ती मुलं प्रदर्शित करतात आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून ते स्वतः चा शैक्षणिक खर्च भागवतात व स्वावलंबी होतात.

Project Details

Start Date 24-08-2019
End Date 24-08-2019
Project Cost 10000
Rotary Volunteer Hours 90
No of direct Beneficiaries 13
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy