Rotary 3131 - Project Details

28-12-2019 - 28-12-2019

सकाळी ठीक १० वाजता पा.म.थरवळ कन्या विध्यालय येथे माड परिसरातील दहावीच्या विध्यार्थांसाठी रोटरी क्लब महाड आणि खेड Academy यांच्या तर्फे पूर्वपरीक्षा घेण्यात आली. यावेळी दहावीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील करिअरसाठी खेड येथील प्राध्यापकांकडून मार्गदर्शन करण्यात आले✌🌹✌

Project Details

Start Date 28-12-2019
End Date 28-12-2019
Project Cost 6000
Rotary Volunteer Hours 9
No of direct Beneficiaries 500
Partner Clubs Rotary club of khed.
Non Rotary Partners Medical association mahad
Project Category Basic education and literacy