Rotary 3131 - Project Details

13-10-2019 - 13-11-2019

फक्त महिलांसाठी आयोजित केलेला " The Four Faces Of Woman "हा अतिशय पॉवरफुल आणि आत्मिक उन्नती साठीचा कार्यक्रम प्रजापिता ब्रह्माकुमारी च्या "मा.सरिता दीदी "आणि त्यांच्या अनुयायी यांच्या सोबत दि. १३.१०.१९ रोजी मुकुंदनगर येथे पार पडला . डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रवी धोत्रे आणि फर्स्ट लेडी जयश्री धोत्रे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात झाली. एकूण बारा क्लब नि मिळून हा कार्यक्रम होस्ट केला. आलेली निम्मी रक्कम आपण त्याच्या साठी दिली.दीदींबरोबरच अनुभव खूपच आनंददायी होता .

Project Details

Start Date 13-10-2019
End Date 13-11-2019
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 24
No of direct Beneficiaries 50
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Peace and conflict prevention/resolution